नालासोपाऱ्यातील त्या मजुरांना सिद्धार्थ ठाकूर यांंची मदत !

एन यु जे एम च्या आवाहनाला ठाकुरांचा प्रतिसाद! नालासोपारा : नालासोपारा पश्चिमेकडील फन फियेस्टा च्या पाठीमागे ४० ते ४५ मजुरांच्या झोपड्या असून त्यांचा धान्यसाठा संपत आल्याने त्यांना धान्याची नितांत गरज…

नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्टस् महाराष्ट्र – जिल्हा पालघर च्या समन्वयाने मदत सुरू !

पालघर जिल्हाधिकारी डॉ.कैलास शिंदे यांची तत्काळ मदत पालघर – नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्टस् महाराष्ट्राच्या समन्वयातून महाराष्ट्रभर अनेक जिल्ह्यात मदतीचा ओघ चालू आहे.एनयुजे महाराष्ट्र अध्यक्षा शीतलताई करदेकर यांनी कोरोना महामारीच्या या…

कोरोना’ सैनिटायझिंगमधून बविआचा प्रचार ;भाजप जिल्हाध्यक्ष मनोज पाटील यांनी विचारला पालिकेला जाब ?

‘ प्रतिनिधी विरार : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखला जावा, यासाठी वसई-विरार महापालिका शहरात सॅंनिटायझिंग करत असेल तर सॅंनिटायझिंग टैंकवर सत्ताधारी बहुजन विकास आघाडीचे चिन्ह का? असा सवाल वसई-विरार भाजप जिल्हा उपाध्यक्ष…

राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाच्या वतीने लॉकडाउन मधे अडकलेल्या 2500 गरीब झोपडपट्टीधारकाना दिले पोटभर भोजन आमदार प्रकाश गजभिये यांनी झोपडपट्टीधारकाच्या प्रकुर्तीची चौकशी करुण मास्क व सैनिटाइज़रचे केले वाटप !

राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाच्या वतीने आमदार प्रकाश गजभिये यानी आपली जबाबदारी समजून नागपुर शहरात लॉकडाउन मुळे अडचणीत सापडलेल्या झोपडपट्टीधारकाना मदत करण्याचे ठरवलेले आहे दररोज झोपड़पट्टी धारकाना अन्नधान्य वाटप करण्यात येत आहे…

सोनोपंत दांडेकर विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची अनोखी “दक्ष विधी विद्यार्थी” संकल्पना.

पालघर. दि. २३ एप्रिल, २०२०. देशात पसरलेल्या कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सोनोपंत दांडेकर विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी प्रशासनाच्या मदतीसाठी मैदानात उतरले आहेत. *दक्ष विधी विद्यार्थी* ह्या संकल्पने तून प्रशासनाची विविध प्रकारे…

सामाजिक कार्यकर्ती पुजा यांनी हातमजुरी करणाऱ्या कुटूंबियांना केले जीवनावश्यक वस्तूंचे वाटप !

वसई – कोरोनाच्या संकटामुळे राज्यात लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे हातावर पोट असणा-या सर्वसामान्य जनतेला अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. अशा हातमजुरी करून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या मजुरांना नालासोपारातील सामाजिक कार्यकर्ती…

धार्मिक द्वेष पसरवणा-या अर्णव गोस्वामी याच्या विरोधात मिरा भाईंदर युवक कॉंग्रेस च्या वतीने कनकिया पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज!

रिपब्लिकन टीव्ही चे एडिटर-इन-चीफ अर्णव गोस्वामी याने, कॉंग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गाँधींवर टिका करण्याच्या प्रयत्न-आडून देशात धार्मिक कलह पसरवण्याचा प्रयत्न केला आहे असा आरोप करत, सोनिया गांधींवरील नाहक टीका…

खाजगी डॉक्टरांवर शासनाचा डोळा शासनाच्या आदेशाचे पालन न केल्यास परवाने होतील रद्द ?

वसई (रुबिना मुल्ला) – देशातील परिस्थिती कोरोना सारख्या महामारीशी लढत असताना हलाखीची झाली असल्याने चित्र सर्वत्र दिसून येत आहे.या परिस्थितीला मात देण्यासाठी केंद्र शासनाकडून बजावण्यात आलेले आदेशाचे पालन राज्यातील प्रत्येक…

वसई विरार शहर महानगरपालिका इतकी बेजबाबदार कशी ?

वसई / विशेष प्रतिनिधी :करोनासारख्या आपत्तीने देशभरात अक्षरश: धुमाकुळ घातला आहे. केंद्र व राज्य शासन त्याला आला घालण्यासाठी तोडीस तोड प्रयत्न करताना दिसून येते. मात्र नेमके करोनाला रोखण्यासाठी वसई विरार…

नगरसेविका हेमांगी पाटील यांनी केली जेवणपाण्याची सोय !

प्रतिनिधी विरार : कोरोनाचा प्रसार रोखण्यात आणि शहरात स्वच्छ्ता ठेवण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी करणाऱ्या वसई-विरार महापालिका सफाई कर्मचाऱ्यांचे परतीचे मार्ग बंद झाल्याने या कर्मचाऱ्यांना वस्तीसाठी जिल्हा परिषद शाळेचा आधार घ्यावा लागला…