एनयूजेने मीडिया जगतासाठी आर्थिक पॅकेजची मागणी ?

नवी दिल्ली नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्स (इंडिया) यांनी म्हटले आहे की कोरोना साथीच्या साथीमुळे मीडिया जगताचे मोठे नुकसान झाले आहे. आधीच जाहिराती नसलेल्या वृत्तपत्रांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असल्याने…

मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय !

मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय आज मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत खालील प्रमाणे निर्णय घेण्यात आले. राज्यपाल नियुक्त एका जागेसाठी शिफारस · कोरोनाचे संकट पाहता विधानपरिषदेच्या निवडणूक…

डॉ.अनुराधा ताई पौंडवाल यांच्या वतीने यंत्र सामग्री साठी जे.जे.रूग्णालयात देणगी—

मुंबई प्रतिनिधी:सर्वोद्य फौंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा डॉ.अनुराधा पौडवाल यांच्या वतीनेकोरोना विषाणू संक्रमण नियंत्रण व उपाययोजना करिता मा.पंत्रप्रधान नरेंद्र मोदी आणि मा.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहाना नुसार सामाजिक बांधिलकीच्या भावनेतुन जे.जे…

Lockdown च ‘लॉकअप’

(प्रतिनिधी विभावरी देसाई )अख्या जगावर आलेल्या संकटा वर मात करायची म्हणून केलेल्या lockdown ने आज लेखणी उचलायला भाग पाडले. नुसत्या डोळ्यांनीही न दिसणारा इवलासा विषाणू जगातील 200 देशांना काही दिवसांसाठी…

विरार येथे रक्तदानासाठी महेश माळकर व गिरिश दिवाणजी यांचा पुढाकार

रक्तदानाच्या आवाहनाला गोकुळधाम संकुलातील रहिवाशांचा उत्फुर्त प्रतिसाद देशावर “कोरोना वायरसचे” संकट उभे असताना केंद्र व राज्य शासन त्याला मात देण्यासाठी अनेक उपाययोजना करित आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.श्री. उद्धवजी ठाकरे…

कोरोनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा मगरगठ्ठ प्रशासन व्यवस्था आणि संधीसाधू लोकप्रतिनिधी;यांचा मानवतेला काळिमा फासणारा खरा चेहरा समोर येतोय ?

प्रशासनातील काही अधिकारी या गंभीर परिस्थितीमध्ये माणुसकीला विसरलेले आहेत… रेशनिंग दुकानदारांकडुन लोकांना त्यांच्या हक्काचे पुर्ण धान्य मिळत नाही.. रास्तभाव दुकानदार आणि संबंधित प्रशासकीय अधिकारी यांच्यातील संबंध लपलेले नाही…आणि त्यामुळे भीतीपोटी…

रेशन दुकानांचे ठेकेदार मस्तावले आहेत?कुणाच्या आशीर्वादाने ? :- मिलिंद खानोलकर

रेशन दुकान कुणाच्या आधिपत्याखाली आहेत.शासनाच्या म्हणजे तालुक्याच्या तहसीलदारांच्या की, रेशन ठेकेदाराच्या? तापलेल्या रेशन विषयाच्या संदर्भात अा.खासदारांनी तालुक्याच्या तहसीलदारांची भेट घेतली.तरी रेशन दुकानदार मनमानी करतात? देतात धान्य एक रेशन कार्डवर लिहितात…

वसई विरार पालिकेचा अजब कारभार; गरोदर महिलांनाही आपत्कालीन सेवेत जुंपले ?

वसई, प्रतिनधी : वसई विरार शहर महानगरपालिका प्रशासन एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करत असताना मनपातील काही कंत्राटी अधिकारी ही आपल्या कर्मचाऱ्या बरोबर आपल्या पदाचा दुरुपयोग करून कामगारांच्या…

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास वसई विरार पालिका, जिल्हाधिकाऱ्यांना अपयश ?

केंद्राने कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी दिलेल्या मायक्रो व्यवस्थापन योजनेच्या तत्वांचा बोजवारा वसई-वसई विरार शहरातील करोनाबाधीत रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून सोमवार ६ एप्रिलपर्यंत रुग्णांची संख्या १७ झाली आहे. तसेच ३ रुग्णांचा…

समाज मन चे संपादक श्री. मनोहर किशोरीलाल गुप्ता यांनी आपल्या नातवंडांना सामाजिक बांधिलकीची शिकवण दिली !

(वसई दि. ६ एप्रिल २०२० )लोकडाऊनच्या कठिण काळात एकीकडे सारा देश लढत असताना दुसरीकडे मजूरवर्गाचे खास करून हातावर पोट असणार्‍या तळागाळातील जनतेचे हाल होत आहेत. अश्यावेळेस कामण येथील रहिवाशी व…