शबरातनिमित्त घरातूनच प्रार्थना करूया! :- तसनिफ शेख

मित्रहो…. आपल्या धर्मात शबरातला अनन्यसाधारण महत्त्व आहे. उद्या शबरात आहे. यानिमित्त अनेक लोक उद्या कब्रस्तानात प्रार्थनेसाठी जाण्याच्या तयारीत असतील. पण देशावर ‘कोरोना’चे असलेले संकट पाहता आपल्याला ‘शबरात’निमित्त घरातूनच प्रार्थना करण्याची…

वसई विरार महानगरपालिका प्रभाग समिती ई नालासोपारा आरोग्य विभाग सध्या तालुका करोना व्हायरस रुग्ण वसई तील ग्रामीण भागात दिसून येवू लागलेत ?

वसई विरार महानगरपालिकाप्रभाग समिती ई नालासोपाराआरोग्य विभागसध्या तालुका करोना व्हायरस रुग्णवसई तील ग्रामीण भागात दिसून येवूलागलेत नुकताच राजोडी ह्या महानगरपालिका हद्दीत होते हा विभाग नाळा राजोडी असून वाॅर्ड क्र पस्तीस…

आदिवासी एकजूट संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना साकडे; लॉकडाऊनमुळे गरीब मजुरांवर ‘उपासमारी’ची वेळ ?

उपासमारी नावाच्या ‘व्हायरस’पासून वाचवा वसई(प्रतिनिधी)-लॉकडाऊनमुळे संपूर्ण पालघर जिल्ह्यातील आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, कामगार तसेच सर्व सामान्य जनता बाधित झाली आहे.याचा सर्वाधिक फटका गरीब मजुरांना बसला असून त्यांच्यावर सध्या ‘उपासमारी’ची वेळ आली…

रेशनच्या नावावर सत्ताधारी पक्ष आरोग्य विभागातील भ्रष्टाचार लपवतोय ? :- तसनिफ शेख

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वसई-विरारमध्ये कोणत्याही राजकीय पक्षाने आरोग्य आणि त्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांसंदर्भात महापालिका आणि सत्ताधारी पक्षाला प्रश्न केलेला नाही. सगळे राजकारण रेशनवर येऊन थांबले आहे. हे राजकारण आरोग्य आणि महापालिकेच्या…

कोरोना प्रादूर्भाव रोखण्याच्या प्राश्वभूमीवर पालकमंत्री यांची तहसीलदार कार्यालयात महत्वाची बैठक संपन्न

आज पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री दादासाहेब भुसे यांची जिह्याचे जिल्ह्याधिकारी, प्रांत, तहसीलदार, महापौर यांच्या सोबत वाढत्या कोरोना प्रादुर्भावा संबंधित आढावा घेण्यासाठी एक बैठक आज तहसील कार्यालयात आयोजित करण्यात आली होती.…

वसई -विरार महानगरपालिका क्षेत्रातील सर्व भाजीपाला दुकाने चार दिवस बंद :-जिल्हाधिकारी डॉ.कैलास शिंदे

वसई :कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन युद्धपातळीवर काम करत आहे. परंतु नागरिक शासनाने लागू केलेले आदेश पळत नसल्याचे दिसत आहे. वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रात आता पर्यंत 14 कोरोना बाधित रुग्ण आढळून…

रिपाई जिल्हाध्यक्ष गिरीश दिवानजी यांची गरीब गरजूंना मदतीची हाथ?

कोरोणा वायरसच्या आपत्तिकाळात शासनाने २१ दिवसांची संचारबंदी घोषित केली असता ज्यांचे हातावर पोट आहे.अशा रोजंदारीवर जगणार्‍या व शासकिय जमिनिवर निवारा असल्यामुळे जे रेशनकार्ड धारक नाही त्यामुळे शासकिय रेशन नाही तसेच…

वसई-कोळीवाड़ा येथील रहमतुल्लाह इमारतीसभोवती कचरा ?

वसई : वसई-कोळीवाडा प्रभाग-113 येथील रहमतुल्लाह इमारतीसभोवती मागील काही महिने प्रचंड कचरा सचला असल्याने या इमारतील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. वसई-विरार महापालिकेला याबाबत तक्रारी करूनही कोणतीही पावले उचलली जात…

विजय नगर विरार पूर्व येथील तब्बल साडेचारशे कुटुंबांचे उपासमारीमुळे हाल बेहाल ?

कित्येक घरातील लहान मुले सुद्धा दोन दोन दिवस अन्नावाचून उपाशी ? जगण्यासाठी पालघर जिल्हाधिकारी श्री कैलास शिंदे आणि वसई तहसीलदार किरण सुरवसे यांच्याकडे मदतीची याचना ? विरार पूर्व येथील विजय…

विरार बोळींज नाक्यावरील मटण विक्रेत्यांकडून सर्व सामान्य ग्राहकांची लूट ?

सोशल डिस्टेनसिंगचे सर्व नियम फाट्यावर मारून विरार बोळींज नाक्यावरील मटण विक्रेत्यांकडून ७०० रुपये किलो दराने मटण विक्री सुरू आहे. मटण विक्रेत्यांना दुकाने सुरू ठेवण्यासाठी ठराविक अटी आणि शर्तीवर शासनाकडून परवानगी…