जिल्हा प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी लोकनेते हितेंद्र ठाकूर यांचा पुढाकार !

वसई : कैलास रांगणेकर वसई तालुक्यात सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे जिल्ह्यासहित वसई विरार शहर महापालिकेची आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. यात प्रमुख अडचण जागेची कमतरता असल्याचे…

कर्तव्य बजावताना ‘कोरोना’मुळे मृत्युमुखी पडल्यास पोलिसांच्या कुटुंबाला 50 लाखांचे सानुग्रह अनुदान – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई,:- राज्यातील पोलिस दल ‘कोरोना’विरुद्धच्या लढाईत जोखीम पत्करुन योगदान देत आहे. कर्तव्य बजावताना पोलिस दलातील अधिकारी-कर्मचाऱ्याचा ‘कोरोना’मुळे दुर्दैवानं मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना 50 लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे.…

वसई-पापड़ी येथील रामफेर यादव रेशनिंग दुकानांत सामाजिक अंतराचे नियम मोडीत ? :- तसनिफ शेख

वसई : राज्य सरकारने 1 एप्रिलपासून रेशनिंग दुकानांत धान्य उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे धान्य घेण्यासाठी नागरिक रेशन दुकानांत गर्दी करत असून; नागरिकांच्या गर्दीमुळे वसई-पापड़ी येथील रामफेर यादव आणि बचत…

कोरोना’ आवश्यक काळजीबाबत धिंदवड़े

विरार मनवेल पाडा येथे गर्दीच गर्दविरार : जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाचे गांभीर्य विरारमधील नागरिकांत प्रचंड कमी झालेले आहे. अत्यावश्यक चीजवस्तू घेण्याच्या नावाखाली सगळेच रस्त्यावर गर्दी करत असल्याने सरकारने लागू केलेल्या…

शासकीय यंत्रणांना आहार पुरविण्यास गावकऱ्यांकडूनच अडथळा ?

पालघर – मुंबई आणि मोठ्या शहरांमधून गावामध्ये कोरोना संशयित येऊ नये यासाठी अनेक गावाच्या मुख्य प्रवेश रस्त्यांवर अडथळे निर्माण करण्यात आले आहेत. त्यामुळे गावकऱ्यांकडून गावात होणाऱ्या प्रवेशबंदी साठी केलेले अडथळे…

कोरोनाच्या निमित्ताने आज जगासमोर संकट उभे आहे. अशात आपल्या देशात तर धार्मिक तेढही निर्माण होताना दिसते आहे. आणि त्यातून पुन्हा सोशल मिडियावर राजकारण !

अशा वेळी खऱ्या अर्थाने गरज वाटते ती…. असगर अली इंजीनियर यांच्यासारख्या शांतता, जातीय ऐक्य आणि धर्मनिरपेक्षता पुन्हा एकदा समजावून सांगतील, अशा सुधारणावादी व्यक्तिमत्त्वांची! ‘लिव्हिंग फेथ’ हे त्यांचे पुस्तक शांती, सलोखा…

वसई-गांव, कोळीवाडा व हाथीमोहल्ल्यातील नागरिकांचा पालिका प्रशासनाला प्रश्न ? :- तसनिफ शेख

वसई : देशात आणि महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातले आहे. त्यात वसई-विरारमध्ये परदेशातून आलेल्या नागरिकांची संख्या 250 ते 300 एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे. धक्कादायक बाब म्हणजे सरकारी रेकॉर्डवर यातील एक रुग्ण…

जनधन खातेधारक महिलांच्या बचत खात्यावर ‘इतकी’ रक्कम जमा ?

मुंबई: कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेली आर्थिक व सामाजिक परिस्थिती लक्षात घेता केंद्र शासनामार्फत प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत देशातील प्रधानमंत्री जनधन खातेधारक असलेल्या सर्व महिलांच्या बचत खात्यावर एप्रिल ते जून २०२०…

रेशनिंग धान्य वास्तव व कटू अनुभव ?

वसई तहसीलदार कार्यालय पुरवठा विभागाकडून अनेक रेशन कार्ड नव्याने दिले जातात तसेच अनेक रेशनकार्ड विभक्त करून तसेच पत्ता व रेशनिंग दुकान बदलून दिले जातात त्याप्रमाणे दिलेल्या रेशनकार्ड चे गेल्या चार…

पत्रकार संघाच्या संयुक्त मध्यमाने कोरोनाशी लढणाऱ्या गरजूसाठी मदतीचा हात !

वसई :- आशिया खंडातील सर्वात मोठा देश चीन यामधून कोरोना ह्या महामारी आजरा मुळे संपूर्ण जगाला हादरून देणारा हा व्हायरस ज्यावर कोणतेही औषध आजच्या तारखेत सापडले नाही असा दावा वर्ल्ड…