सध्या महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा गजबजा कायम…
वार्ताहर-आकेश मोहिते. सध्या महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा गजबजा कायम टिकला असून संपूर्ण भारतामध्ये कोरोना रुग्णांची संख्या अतिशय झपाट्याने वाढत आहे. भारतामध्ये थैमान घातलेल्या कोरोना विषाणूंना लवकरात लवकर बाधा घालण्यासाठी भारत सरकार…
कोरोना पासुन संरक्षणासाठी सोसायटी निर्जंतुकीकरण…. समाजसेविका स्नेहा जावळे .
कोरोनाचा प्रादुर्भाव रोकण्यासाठी वसई-विरार महानगरपालिका अथक प्रयत्न करत आहे . मा. आमदार हितेंद्र ठाकुरजी यांच्या मार्गदर्शनात सर्व नायगाव ते विरार रेल्वे स्टेशन , महानगर पालिकेच्या बसेस , इतर सार्वजनिक ठिकाणे…
कोरोनाच्या नायनाटासाठी भाजपा वसई रोड मंडळाकडून ‘विश्वकल्याण महामृत्यूंजय रुद्र यज्ञ’चे आयोजन
वसई : राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने होत चाललेली वाढ व कोरोना विषाणूचा पहिला बळी काल मुंबईत गेला. आज राज्यात कोरोना बाधितांची संख्या ही तब्बल 43 वर गेली आहे. देशावर…
वकीलांची क्रिकेट स्पर्धा पोलीस संघाने सहज जिंकली.
वसई ता.१६ (प्र.) शनिवारी १४ मार्च रोजी वसईत झालेली वकील, न्यायाधीश, पोलीस व कोर्ट कर्मचारी यांची क्रिकेट स्पर्धा पोलीस संघाने सहज जिंकली.अंतिम सामन्यात या संघाने अॅड. विल्यम फर्नांडिस यांच्या संघावर…
कोरोना या विषाणू पासून नागरिकांचे संरक्षण व्हावे यासाठी महानगरपालिकेने लोकांना फ्री मास्क वाटप करावे ? :- बहुजन महापार्टीचे महासचिव शमसुद्दीन खान
महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत कोरोना या विषाणूचे 32 रुग्ण आतापर्यंत आढळून आलेले आहेत.कोरोना या विषाणूचा आजार श्वसनक्रियेमार्फत, अस्वच्छ हाताद्वारे व पचनसंस्थेमार्फत दुर्मिळ प्रमाणात याचा प्रसार होतो. त्याची लक्षणे सौम्य, मध्यम व तीव्र…
विसाव वरिस धोक्याच
विसाव वरिस धोक्याच प्रत्येक शतकातल विसाव वरिस धोक्याच ग धोक्याच. 1720 होत प्लेगच्या रोगाच ग रोगाच. 1820 होत काॅलराच्या साथीच ग साथीच. 1920 होत फ्लूनी ग्रासलेल्या रोगाच ग रोगाच. 2020…
डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेची कोरोना वायरस संदर्भात स्थानकांवर जनजागृती मोहीम.
पालघर दि. १४ मार्च २०२०.कोरोना वायरस बाबतीत समाज माध्यमांवर अधिकृत किंवा अनधिकृत माहितीचा पूर आला असताना ग्रामीण भागातील बरेच लोक अजूनही समाज माध्यमांपासून लांबच आहे आणि सोशल मिडियातील माहीतीवर विश्वास…
कोरोना तुझ्यामुळे…..
कोरोना तुझ्यामुळे….. कोंबड बदनाम झाल कोरोना तुझ्यामुळे बकरा बदनाम झाला कोरोना तुझ्यामुळे परदेशवाऱ्या थांबल्या कोरोना तुझ्यामुळे माॅल ओस पडले कोरोना तुझ्यामुळे मंदिरं ओस पडली कोरोना तुझ्यामुळे शाळांना सुट्या दिल्या कोरोना…
आदर्श विद्या मंदिर केळवे येथे कोरोना विषाणू विषयी जनजागृती मोहीम
केळवे,शनिवार दि. 14 मार्च 2020 नूतन विद्या विकास मंडळ संचलित आदर्श विद्या मंदिर, केळवे शाळेत कोरोना विषाणू विषयी जनजागृती मोहीम राबविण्यात आली. या मध्ये विद्यार्थ्यांना स्वतःची स्वच्छता कशी राखावी, संसर्ग…
शिवसेना वसई शहर शाखा आयोजित शिवजयंती उत्सव 2020 मोठ्या उत्साहात संपन्न…
दि 12 मार्च गुरुवार रोजी “शिवजयंती उत्सव 2020” महाराष्ट्रभर साजरी करण्यात येते वसई शिवसेना शाखा तर्फे वसई पारनाका येथे शिवाजी महाराजांच्या शिवप्रतिमेची पूजन केले तसेच शिवजयंती निमित्त आज सत्यनारायण महापूजा…
