वसईच्या समुद्रात बोटीला अपघात एकाचा मृत्यू ?
वसई : वसईच्या रानगाव येथून पोशापीर खडक असलेल्या बेटावर समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या तरुणांची बोट धडक लागून उलटल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली आहे. या घटनेत गिरीजच्या स्टिव्हन कुटिनो या ३७ वर्षीय…
सर्व राजकीय पक्ष सामाजिक संघटनेचा नालासोपारा पोलीस ठाणे वर धडक मोर्चा ?
वसई प्रतिनिधी (एस.रहमान शेख) गेल्या काही वर्षापासून वसई नालासोपारा विरार मध्ये चोरीचा प्रमाण खूप वाढलेला आहे, सतत चोरीचे प्रमाण वाढत असल्याने वसई विरार शहर चोरांचा माहेरघर झालेला आहे. काही ठिकाणी…
सपोनि संदीप सानप यांचे ह्रदयविकाराने निधन !
दु:खद बातमी ! सपोनि संदीप सानप यांचे ह्रदयविकाराने निधन नाशिक येथे होणार अंत्यसंस्कार सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप वसंत सानप यांचे 4 जानेवारी 2020 रोजी वयाच्या 38 व्या वर्षी ह्रदयविकाराने निधन…
पुस्तकावर बंदी घालण्याची तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी ?
वसई : काँग्रेसच्या कार्यक्रमात वाटप करण्यात आलेल्या पुस्तकातून सावरकरांची बदनामी करण्यात आली आहे. या पुस्तकावर महाराष्ट्रात तातडीने बंदी घालण्यात यावी, अशी मागणी भाजपा वसई रोड मंडळाचे अध्यक्ष उत्तम कुमार यांनी…
काँग्रेसचे जालन्याचे आमदार कैलास गोरंट्याल राजीनामा देण्याच्या तयारीत ?
जालना (स्नेहा जावळे) । काँग्रेसचे जालन्याचे आमदार कैलास गोरंट्याल राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. पक्षाच्या पडत्या काळात मी काँग्रेससोबत राहिलो. संकटाच्या काळात मातब्बर नेते दुसर्या पक्षात गेले. तेव्हांही मी जिल्ह्यात काँग्रेस…
सि.ए.ए व एन.आर.सि विरोधात बहुजन महापार्टीचे महाआंदोलन
आजाद मैदानावर 6 जानेवारी रोजी उपस्थित राहण्याचे आवाहन ? मुंबई : सि.ए.ए व एन.आर.सि विरोधात मोठ्या प्रमाणात देशभरात विरोध होत असताना, ‘बहुजन महापार्टी’ने या कायद्याला विरोध केला आहे. सोमवार, दिनांक…
खेळाचे मैदान लग्न समारंभासाठी; खेळाडूंमध्ये नाराजी ?
नालासोपारा : विरार पश्चिमेकडील आगाशी गावातील पुरापाडा येथे असलेले एकमेव जुने मैदान महानगरपालिकेने लग्न समारंभासाठी भाड्याने दिल्याने तब्बल १५ दिवसांपासून मैदानावर मंडप उभा आहे. तसेच मैदानात तेथे कचऱ्याचे ढीग साचलेले…
अब्दुल सत्तार यांचा मंत्रिपदाचा राजीनामा, मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिवसेनेला पहिला धक्का ?
मुंबई – राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर महाविकास आघाडीमधील शिवसेना, राष्ट्रावादी काँग्रेस आणि काँग्रेस या घटकपक्षामधील अनेक नेत्यांची नाराजी समोर आली होती. दरम्यान, मंत्रिमंडळात स्थान मिळूनही केवळ राज्यमंत्रिपद मिळाल्याने शिवसेना नेते…
मद्यपी वाहनाचालकांवर वाहतूक पोलिसांची मोठी कारवाई ?
12 महिन्यांत 1 लाख 6 हजार 277 केसेस करून 4 करोड 20 लाख 42 हजार 400 रुपयांचा दंड केला वसूल नालासोपारा (प्रतिनिधी) :- वसई तालुक्यात वाहूतुक पोलीसांनी 1 जानेवारी 2019…
महिलेच्या सांगाड्याचे गूढ उकलले ?
नालासोपारा (प्रतिनिधी) :- पूर्वेकडील परिसरात राहणाऱ्या आरोपी पतीने दुसऱ्या पत्नीचा गळा दाबून खून केलेला मृतदेह गोणीत भरून मुंबई अहमदाबाद महामार्गावरील सातीवली गावातील जंगलात फेकून दिल्यानंतर काही महिन्यांनी फक्त सांगाडा पोलिसांना…
