लहुजी साळवे राष्ट्रीय स्मारक समितीच्या पदाधिकार्यांची निवड शहराध्यक्षपदी काते तर जिल्हा संपर्क प्रमुखपदी सकट यांची नियुक्ती
अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासनाच्या आद्य क्रांतीगुरु लहुजी साळवे राष्ट्रीय स्मारक समितीच्या शहराध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते साहेबराव काते तर जिल्हा संपर्क प्रमुखपदी सुनिल सकट यांची नियुक्ती करण्यात आली. समितीचे प्र. अध्यक्ष साहेबराव…
नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांबाबत अद्याप शासनाचा निर्णय नाही -जिल्हाधिकारी
कोल्हापूर (प्रतिनिधी): ज्या शेतकऱ्यांचे पीक कर्ज मुद्दल आणि व्याजासहित दोन लाखांपर्यंत आहे असे शेतकरी महात्मा जोतीबा फुले कर्जमाफी योजनेस पात्र ठरणार आहेत. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी शासनाने अजून कोणताही…
राष्ट्रीय बहुजन विकास संघटनेने तर्फे भिमा कोरेगाव येथे शहीद झालेल्या भिम योद्धा ना मानवंदना देण्यासाठी शौय दिनाचे आयोजन संपन्न !
वसई (प्रतिनिधी)सर्व संघटनेच्या पदाधिकारांनी वसई किल्ला रोड सिद्धार्थ नगर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला प्रथम अभिवादन केले वसई गाव येथील प्रांत कार्यालय जवळील शासकीय विश्राम गृह येथे दिनांक 1/1/2020…
वालीव पोलिस ठाणे यांचे कडून 2 किलो ९१० ग्राम वजनाचा गांजा जप्त
वसई (एस.रहमान शेख ) दिनांक 02.01.2020 रोजी सायंकाळी 7:55 वाजता वालीव पोलिस ठाणे हदिदतील चिंचोटी गावात प्रवेश करणारे रोडचे पलीकडील पूर्व बाजूस असलेल्या पानाच्या टपरी शेजारी सार्वजनिक रोडवर नायगांव पूर्व…
काका क्षीरसागर यांच्या निधनाने सोपाऱ्यावर शोककळा.
नालासोपाऱा ता. २(प्र.) सोपाऱ्यातील हसतमुख चेहरा लाभलेला उत्साही शिवसैनिक म्हणून दोन्ही पिढ्यात परिचितअसणारे निशिकांत क्षीरसागर उर्फ काका क्षीरसागर यांचे आज पहाटे ह्रदयविकाराच्या तीव्र धक्का येऊन निधन झाले.पहाटे चारच्या सुमारास त्यांना…
पोलीस आयुक्तालय येत आहे बळ व साधन सामग्री वाढेल ! :- अप्पर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर .
नालासोपाऱा ता.२ (एस. रहमान शेख) लोकसंख्या वाढीचे प्रमाण आणि आपल्याकडे उपलब्ध असणारे पोलीस बळ याचा ताळमेळ बसविणे अवघड काम. अशाही परिस्थितीत आपले अधिकारी व कर्मचारी आपला कारभार नीट सांभाळत आहेत.पण…
पोलीस दलाला स्थापना दिनाच्या शुभेच्छा आणि मनःपूर्वक वंदन !
पोलिस हा शब्द ऐकताच प्रत्येक नागरिक ज्या दिशेने आवाज आला त्या दिशेने नजर टाकतो. अर्थात त्याला आपल्या देशवासियांची मानसिकताच कारणीभूत आहे. कारण जिथे पोलिस तिथे काहीतरी गड़बड़ आहे हे आम्ही…
पालघर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी वाड्यात तिरंगी चौरंगी लढत ?
पालघर जिल्हा परिषदेच्या ७ जानेवारी रोजीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी वाड्यात तिरंगी, चौरंगी लढती होत असून पालसई, आबिटघर, मोज गटातील निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. वाडा तालुक्यात काही गट-गणात तिरंगी तर काही…
रायझिंग डे सप्ताहाच्या निमित्ताने पोलीस अधीक्षक आज नालासोपाऱ्यात ?
नालासोपाऱा :- पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक गौरव सिंह हे आपल्या सर्व उप-विभागीय अधिकाऱ्यांसहनालासोपाऱा पोलीस ठाण्यात येत आहेत.रायझिंग डे सप्ताह या उपक्रमाचा एक भाग म्हणून या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले…
हत्या प्रकरणातील आरोपींच्या मुसक्या आवळल्या दोन वेगवेगळ्या घटनेतील चार आरोपींना विरार पोलिसांकडून अटक !
विरार : (प्रतिनिधी) : दोन वेगवेगळ्या घटनेत हत्या करून फरार झालेल्या चार आरोपींच्या मुसक्या आवळण्यात विरार पोलिसांना यश आले आहे. सदर आरोपींना अटक करण्यात आलि असून विरार पोलीस पुढील तपास…
