सासरकडून हुंड्यासाठी जाच;विवाहीतेचा विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न ?
वसई(प्रतिनिधी)-सासरकडून हुंड्यासाठी वारंवार जाच होत असल्याने एका विवाहीतेने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे.प्रिया भोये असे त्या विवाहीतेचे नाव आहे.दरम्यान प्रिया भोये यांनी हुंड्यासाठी सासरकडून होणाऱ्या…
नगरसेवक मार्शल लोपीस ह्याच्या पाठपुराव्याने महाराष्ट्र विद्युत महावितरण महामंडळाच्या IPDC फंडातून नंदाखाल येथील घोसाळी गावांसाठी ३५० के.वी ट्रान्सफोर्मेरचे लोकार्पण
लोकनेते आमदार श्री. हितेंद्र ठाकूर व युवा आमदार श्री क्षितीज दादा ठाकूर ह्याच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक श्री मार्शल लोपीस ह्याच्या पाठपुराव्याने महाराष्ट्र विद्युत महावितरण महामंडळाच्या IPDC फंडातून नंदाखाल येथील घोसाळी गावांसाठी…
रोटरी क्लब पालघर, गोरेगाव यांच्या तर्फे व्हीलचेअर।
पालघर दि.२२ डिसेंबर २०१९ *डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेच्या* पाठपुराव्याने *रोटरी क्लब पालघर व गोरेगाव* यांच्या तर्फे *पालघर* व *केळवे रोड* स्थानकात *दिव्यांग व आजारी* प्रवाशांच्या सुविधे साठी *व्हीलचेअर* चा…
पेल्हार प्रभागातील अनधिकृत बांधकामांच्या प्रश्नावर खासदार गावित आक्रमक ?
तात्काळ कारवाई करण्याचे आयुक्तांना निर्देश ? वसई(प्रतिनिधी)-वसई विरार महानगर पालिकेकडून पेल्हार विभाग प्रभाग समिती एफ मध्ये सध्या सुरू असलेली दिखावटी कारवाई बंद करून या प्रभागातझालेल्या सर्व अनधिकृत बांधकामांवर निष्कषणात्मकारवाई करण्याची…
मच्छीमारांनाही नुकसान भरपाई द्या ? – आमदार विनोद निकोल
नागपूर / डहाणू. (प्रतिनिधी) – नुकताच झालेल्या पावसाने आणि चक्रीवादळाने मच्छीमार बांधवावर उपासमारीची वेळ आली आहे. त्याअनुषंगाने डहाणू विधानसभा आमदार कॉम्रेड. विनोद निकोले यांनी मत्स्यव्यवसाय मंत्री बाळासाहेब थोरात यांना लेखी…
N.R.C व C.A.B. हे कायदे तात्काळ रद्द करा ? :- बहुजन महापार्टीची शासनाकडे मागणी
नागरिकत्व दुरुस्ती कायदा म्हणजे मुस्लिमांना मुख्य प्रवाहातून बाजूला सारण्याचा भाजप सरकारचा प्रयत्न आहे, हा कायदा भारताचे संविधानाचे कलम १४ व २१ चे उल्लंघन करून मुस्लीम विरोधी कायदा बनविण्यात आलेला आहे.…
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात संगित प्रतियोगिता स्पर्धा संपन्न
प्रतिनिधी:डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्याल वसई येथे संगीत प्रतियोगीता स्पर्धा (वसई आयडॉल) दि.१८ डिसेंबर २०१९ रोजी संपन्न झाली. सदर स्पर्धेत वसई तालुक्यातील अनेक महाविद्यालयातील विध्यार्थ्यांनी भाग घेतला बुधवारच्या सायंकाळी सूंदर-मधुर संगीत…
रिचर्ड कंपाउंड व उमर कंपाउंडवरील अनधिकृत बांधकामांवर तात्काळ कारवाई करा ? : खा. राजेंद्र गावित
वसई : वसई विरार महानगर पालिकेकडून पेल्हार विभाग प्रभाग समिती एफ मध्ये होणारी दिखावा कारवाई बंद करून रिचर्ड कंपाऊंड व उमर कंपाउंड मध्ये झालेल्या संपूर्ण अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याची मागणी…
संविधान विरोधी NRC तसेच नागरिकता कायदा, 2019 (CAA)रद्द करणे संदर्भात शुक्रवार, दि. २० डिसेंबर रोजी वसई तहसिलदार कार्यालयावर “मूक मोर्चा”
शेकडो वर्षांपासून या देशात विविध धर्माचे, पंथाचे, संस्कृतीचे लोक बंधू भावाने एकत्र रहात आहे. भेदाभेद अमंगळ मानणाऱ्या आपल्या देशाच्या संस्कृतीत सहिष्णुतेला विशेष स्थान आहे. माणूस, निसर्ग केंद्रीभूत मानून सर्व विश्वाला…
एल इ डी लाईट व पर्ससीन जाळ्याने बेकायदेशीर मासेमारी करणार्यावर कायदेशीर कारवाई होणार मुख्यमंत्री यांचे आश्वासन ?
नागपूर आज बुधवार दि 18 /12/2019 रोजी विधान भवनात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांना अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे शिष्टमंडळ दामोदर तांडेल यांच्या नेतृत्वाखाली भेटले शिष्टमंडळामध्ये कृती समितीचे कार्याध्यक्ष…
