बहुजन महा पार्टीचा गीता जैन यांना जाहिर पाठिंबा देण्याचे निश्चित झाले असून लवकरच पत्रकार परिषद घेवुन जाहिर करू :- बहुजन महा पार्टी
आज दिनांक 13 ऑक्टोबर 2019 रोजी बहुजन महापार्टी पक्षाच्या मिरा भाईंदर येथील मुख्यालयात मिरा भाईंदर विधानसभा निवडणुकीत अब्दुल्लाह चौधरी यांच्या उमेदवारी अर्ज निवडणूक आयोगाने रद्द केला असल्याने या निवडणुकीत कोणत्या…
बविआ’चे अध्यक्ष हिंतेद्र ठाकूर यांची पत्रकार परिषदेत घोषणा ! -नालासोपारा मतदार संघात सर्वाधिक बोगस मतदारांची नोंद ?
विरार: आगामी बोईसर, नालासोपारा आणि वसई विधानसभा निवडणूकांच्या मतदार यादीतील १९ हजारांहून अधिक बोगस मतदारांची नावे आम्ही निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून देत आहोत अशी माहिती बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आणि…
प्रचारात क्षितीज ठाकूर घामाघूम ?
प्रचारासाठी फिरणाऱ्या क्षितीज ठाकूर यांना घाम फुटतो आहे. पण हा घाम कडक उन्हामुळे नसून लोकांच्या प्रश्नांना आणि संतापाला तोंड देतांना ते हैराण झाले आहेत. नुकताच समेळ पाडा परिसरात ते प्रचाराला…
लायन्स क्लब ऑफ वसई युनिक ह्यांच्या वतीने ऑक्टोंबर विक चे औचित्य साधून लायन्स क्लब ऑफ वसई युनिक आणि लायन सलीम मेमन आणि अपंग जनशक्ती संस्था यांच्या सहकार्याने वसई विरार शहर महानगरपालिकेच्या रुग्णालयात , गरजू विद्यार्थी तसेच दिव्यांगाना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप..
लायन्स क्लब ऑफ वसई युनिक ह्यांच्या वतीने ऑक्टोंबर विक चे औचित्य साधून लायन्स क्लब ऑफ वसई युनिक आणि लायन सलीम मेमन आणि अपंग जनशक्ती संस्था यांच्या सहकार्याने वसई विरार शहर…
अपक्ष उमेदवार श्रीमती गीता जैन यांना बहुजन महा पार्टीचा पाठिंबा ?
आज दिनांक 12 ऑक्टोबर 2019 रोजी बहुजन महापार्टी पक्षाच्या मिरा भाईंदर येथील मुख्यालयात मिरा भाईंदर विधानसभा निवडणुकीत अब्दुल्लाह चौधरी यांच्या उमेदवारी अर्ज निवडणूक आयोगाने रद्द केले असल्याने व या निवडणुकीत…
वंचित तथा भारीप बहुजन महासंघाचे वसई विरार जिल्हाध्यक्ष मंगेश वाघमारे यांचा बहुजन विकास आघाडीत प्रवेश
वंचित बहुजन आघाडीचे नालासोपारा ,बोईसर आणि वसई विधानसभा क्षेत्रात उमेदवार उभे असताना आज वंचित आघाडीला सर्वात मोठा धक्का बहुजन विकास आघाडिकडुन देण्यात आलेला आहे भारीप बहुजन महासंघ तथा वंचित बहुजन…
प्रदीप शर्मा यांच्या प्रचारासाठी अफलातून रॅप साँग व्हीडीओ
नालासोपारा विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार प्रदीप शर्मा यांच्यासाठी नालासोपारा यॆथीलच रॅपर मुलांनी अफलातून रॅप साँग गायले आहे. हीच मुले गली बॉईज चित्रपटातही चमकली होती. शेर आया, शेर आया.. हर मसलोंका…
बविआच्या बारा भानगडी शिवसेनेकडून ‘सोशल मीडिया’वर ?
नालासोपारा विधानसभा मतदारसंघात प्रचाराचा धुरळा आकाशाला भिडला असून; शिवसेनेच्या भगव्या रंगाने बहुजन विकास आघाडीच्या पिवळ्या रंगाला झाकोळून टाकले आहे. मी आणि माझे अप्पा करणाऱ्या बविआच्या बारा भानगडी शिवसेनेने चव्हाट्यावर आणल्या…
अण्णासाहेब वर्तक यांच्या 125 व्या जयंतीदिनी प्रदीप शर्मा यांचे अभिवादन
ठाणे जिल्हयाच्या जडणघडणीत, शेतकऱ्यांच्या हितरक्षणार्थ अनमोल योगदान देणारे लोकनेते, समाजसुधारक अण्णासाहेब यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त गुरुवारी सकाळीच महायुतीचे उमेदवार प्रदीप शर्मा यांनी विरार पूर्वेकडील अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयात जाऊन अण्णासाहेबांच्या अर्धपुतळ्याला…
उत्तर प्रदेशचे आमदार अजय सिंग यांची प्रमुख उपस्थिती…
वसई : भाजपा-शिवसेना व मित्रपक्षाचे अधिकृत उमेदवार विजय पाटील यांच्यासाठी भाजपा वसई रोड मंडळाचा प्रचाराचा शुभारंभ उत्तरप्रदेशमधील बस्ती जिल्ह्यातील हरय्या विधानसभा मतदारसंघाचे आमदार अजय सिंग यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.…
