होऊन जाऊ द्या दूध का दूध पानी का पानी :- हितेंद्र ठाकूर

होय,गेल्या २० वर्षात वसई,नालासोपारा विरार,नवघर-माणिकपूर शहरासह ग्रामीण भागाचा आम्ही विकास केला आहे आणि त्याचा सार्थ अभिमान आम्हाला आहे.रस्ते,गटारे,तलावाचे सुशोभीकरण,मार्केट,हॉस्पिटल, समाज मंदिरे,पाणी पुरवठा,अशी अनेक जनहिताची कामे मार्गी लावली.बनवाबनवी आणि पळवापळवी,आमच्या रक्तात…

प्रदीप शर्मांचा जनसंवाद देतोय बविआला टेन्शन ?

विरार नालासोपराचा चेहरामोहरा बदलण्याचा चंग बांधून येथील लढाईत उतरलेल्या प्रदीप शर्मा यांनी थेट लोकांशी संवाद साधून स्थानिक प्रश्नांना हात घातल्यामुळे बहुजन विकास आघाडीला टेन्शन आले आहे. लोकांशी संवाद, शिवसेना शाखांना…

सोनोपंत दांडेकर विधी महाविद्यालयाच्या पहिल्या “LAWgical” या लाॅ- मॅगेझिनचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन

पालघर जिल्ह्यातील पहिले विधी महाविद्यालय म्हणून नावारूपाला आलेल्या सोनोपंत दांडेकर विधी महाविद्यालयाने आपली यशस्वी घौडदौड लाॅ मॅगेझिनच्या रूपाने प्रसिध्द केली. नानाविध प्रकारची कायदेविषयक शिबीरे,अभिरूप न्यायालय उपक्रम, विविध क्षेत्र भेटी त्याचसोबत…

वाढीव गावासाठी पुलालगत पादचारी मार्ग लवकरच उपलब्ध होणार . डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेच्या पाठपुराव्याला यश

वैतरणाः दि. २५/०९/ २०१९ मागील ५० वर्षांपासून अत्यन्त धोकादायक परिस्थितीत प्रवास करत असलेल्या वैतरणा वाढीव बेटावरील रहिवाशांना थोडा दिलासा मिळणार आहे . काही महिन्यांपासून सातत्याने होणारे अपघात त्यातून होणारे मृत्यू…

ईडी बदनाम हुई , भाजप तेरे लिए !

ईडी बदनाम हुई , भाजप तेरे लिए ! किती पक्षांतर झाले, भाजप तेरे लिए ! नेते जेलमध्ये बसले, भाजप तेरे लिए ! नेत्यांनी दैवत बदलले, भाजप तेरे लिए ! बॅंकावर…

” ईडी चौकशी की राजकारण “

” ईडी चौकशी की राजकारण “ यावेळी ईडीच अस म्हणजे झालय टांगा पलटी घोडे फरार . सरकारच्या शरद पवारांवर गुन्हा दाखल मुळे जनतेच्या मनात दरार . बहुदा वाटल असेल ईडीमुळे…

” जागा वाटप घटस्थापना “

” जागा वाटप घटस्थापना “ भाजप-शिवसेनेच्या युतीची नवरात्रीत होतेय घटस्थापना . जागा वाटपाचा तिढा सुटला होणार युतिची प्रतिष्ठापना. भाजप 144 तर शिवसेना 126 जागांवर युतीनुसार लढणार . मित्र पक्षांना 18…

महिलांचा सन्मान ही शिवरायांची शिकवण माझ्या रक्तात :- प्रदीप शर्मा

महिलांचा सन्मान ही शिवरायांची आणि शिवसेनाप्रमुखांची शिकवण माझ्या रक्तात भिनली आहे. महिला आपल्या कुटुंबाचा आणि समाजाचा मोठा आधार असतात. शिवसेनेच्या याच दृष्टीकोनाला अनुसरून पीएस फाऊंडेशनच्या माध्यमातून आम्ही याचसाठी महिला सक्षमीकरणाचे…

पालघर नगरपरिषदेत महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार सेनेची धडक

कंत्राटी कामगारांच्या विविध प्रश्नांसाठी प्रशासनाला धारेवर धरणार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा.श्री.राजसाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार कर्मचारी सेनेचे अध्यक्ष मा.श्री.संदिपजी देशपांडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज महाराष्ट्र नवनिर्माण…

बोटीवर कामात मदत न करता बडबड केल्याने साथीदाराचा खून ?

सोमवारी रात्रीच्या सुमारास लेन्सन कोतवार यांनी आपल्या भाड्याने दिलेल्या बोटीवर काम करणारा सांन्तु बेपत्ता असल्याची तक्रार रविवारी दाखल केली होती. पोलिसांनी आरोपी रामस्वामी भुवणेशवर याला ताब्यात घेऊन त्याची विचारपूस केली.…