वेश्या व्यवसायात ढकळलेल्या 4 अल्पवयीन मुलींची सुटका अनैतिक मानवी वाहतूक शाखेची कारवाई

वसई : (प्रतिनिधी) : वेश्या व्यवसायात जबरदस्तीने ढकळल्या गेलेल्या 4 पिडीत मुलींची सुटका करण्यात अनैतिक मानवी वाहतूक शाखेला यश आले आहे. याप्रकरणी दोन इसमांच्या मुसक्या आवळण्यात आल्या असून त्यांच्यावर अर्नाळा…

चार दिवसानंतर मान्सून पुन्हा वसईत दाखल… भातपेरण्यांना तालुक्यात वेग; ठिकठिकाणी अद्यापही पाणीटंचाई

वसई : (प्रतिनिधी) : यंदा राज्यात मान्सून उशिरा दाखल झाल्यानंतर पुन्हा चार दिवस गुडूप झाल्याने शेतकरी आणि नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. मात्र पुण्याच्या वेधशाळेने वर्तवलेल्या अंदाजानंतर आज महाराष्ट्रासहित कोकण…

राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश गजभिये शहीद हेमंत करकरे यांच्या वेशभूषेत…

मुंबई दि. २६ जून – साध्वी प्रज्ञासिंग हिचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश गजभिये चक्क शहीद हेमंत करकरे यांच्या पोलिस वेशभूषेत ‘प्रज्ञाच्या शापाने मरण पावलो ही अंधश्रद्धा मी देशासाठी…

आधारकार्ड’साठी वसईकर झाले ‘निराधार’ महापालिकेत व तहसिल कार्यालयात आधारकार्ड केंद्र उभारण्याची नागरिकांची मागणी ?

वसई, दि. 27 : वसई-विरार शहरात आधार कार्ड केंद्र शोधता-शोधता नागरिकांची दमछाक होऊ लागली आहे. फेसबुकच्या माध्यमातून दररोज कोणी न कोणी आधार कार्ड केंद्र वसई परिसरात कोठे चालू आहे. याची…

नालासोपारा फाटा येथील ब्रिजच्या खाली बोगद्या मध्ये रस्त्यातील खड्डे भरून काढण्याची मागणी भाजपा युवा मोर्चा वसई पूर्व मंडळ चे सरचिटणीस आश्विन सावरकर यांनी प्रभाग समिती एफ पेल्हार चे सहाय्यक आयुक्त यांना केली आहे.

आश्विन सावरकर हे सतत नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्याच्या प्रयत्न करत असतात. नालासोपारा फाटा येथील ब्रीज च्या खाली असणाऱ्या बोगद्यात रस्त्याची परिस्तिथी अतिशय बिकट झालेली आहे . सदर ठिकाणी…

चंद्राबाबूंची अवस्था, दुष्काळात तेरावा… – सुकृत खांडेकर

पंचायत ते पार्लमेंट आणि शत प्रतिशत भाजप अशी घोषणा देणार्‍या नेत्यांनी देशभर पक्ष विस्ताराचा धडाकेबाज कार्यक्रम योजला आहे. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत भाजप सर्वत्र सत्तेवर असला पाहिजे, यासाठी साम दाम दंड भेद…

व्हिसल ब्लोअर ही उपाधी स्वतःहून स्वतःला चिकटवून घेणाऱ्या खंडणीखोर आरटीआय कार्यकर्त्याच्या मर्जीने सध्या संघटनेचा कारभार चालत असल्यामुळे मी स्वतःहून माझ्या पदाचा राजीनामा जिल्हा अध्यक्षांना पाठवलेला आहे :- अनिकेत वाडीवकर

या आरटीआय कार्यकर्त्याने वसई-विरारमधील अनेक बांधकाम व्यवसायिकांना आर टी आय चा वापर करून नाहक त्रास दिलेला असून लवकरच त्याची पोलखोल करण्यात येणार आहे. पदाचा गैरवापर करून आपल्याच कार्यकर्त्यांना अडचणीत आणणे…

महापालिकेचे एच प्रभागाचे अधिकृत ठेकेदार मे.रिलायबल एजन्सी चे मालक श्री अफजल मेमन यांनी ३०ते ४० कामगारांची पगारवाढ केली.

मा.श्री.राजसाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने महापालिका कामगार कर्मचारी सेनेचे अध्यक्ष तथा पक्षाचे सरचिटणीस मा.श्री.संदीपजी देशपांडे यांच्या मार्गदर्शनानुसार महाराष्ट्र नवनिर्माण वसई विरार शहर महानगरपालिका कामगार कर्मचारी सेनेचे अध्यक्ष मा.श्री.विजयजी मांडवकर यांच्या सूचनेनुसार…

वसईत शिक्षणाचे बाजारीकरण ?

वसई-पालघर जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याची राखरांगोळी करणाऱ्या आणि सर्वसामान्य पालकवर्ग तसेच शासनाची घोर फसवणूक करणाऱ्या संस्था चालकांकडून दंडात्मक रक्कम वसूल करून अशा बोगस संस्था चालकांसह त्यांचे बस्तान बसेपर्यंत उघड्या…

आगरी सेना पालघर जिल्हा सचिव पदावरून अनिके वाडिवकर यांची गच्छंती!

प्रतिनिधीवसई, दि. 24 : आगरी सेना पालघर जिल्हा सचिव पदावरून अनिकेत वाडिवकर यांची गच्छंती करण्यात आली आहे.नुकत्याच झालेल्या आगरी सेनेच्या पुनर्बांधणी तसेच जिल्ह्यात आगरी सेनेचा प्रभाव वाढवण्यासंबंधी झालेल्या मेळाव्यात आगरी…