केळवेरोड स्थानकाला पर्यटन स्थानकाचा दर्जा देण्याबाबत :- डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्था यांची मागणी ?
श्री क्षेत्र माकुणसार खाडिवरील सफाळे- केळवे – पालघर ह्यांना जोडणारा राज्य महामार्गावरील पुल अनेकवेळा दुरुस्ती करुन सुद्धा अवजड वाहनांसाठी बंद असल्याचे निदर्शनास आणून नविन पुलाचा प्रस्ताव मंजूर करुन लवकरात लवकर…
वसई विरार महानगरपालिकेतील प्रभाग समिती जी (वालीव) हद्दीतील स्ट्रीट लाईट ( रोड लाईट) बसविन्याची मागणी :-अपंग जनशक्ती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष देविदास जयवंत केंगार
वसई विरार महानगरपालिकेतील प्रभाग समिती जी (वालीव) हद्दीतील तारकेनगर नाका ते सातीवली नाका पर्यंत तसेच कूवरा पाडा,आंबेडकरनगर ,मिथिला नगर येथे स्ट्रीट लाईट ( रोड लाईट) बसविन्याची मागणी अपंग जनशक्ती संस्थेचे…
जीवदानी कन्स्ट्रक्शनच्या रामजीत केवटकडून दंडाची रक्कम बुडित ?
प्रतिनिधीविरार, दि. 24 – ‘सरकारी काम आणि सहा महिने थांब’ या म्हणीचा तंतोतंत प्रत्यय वसई-विरार महापालिकेच्या वृक्षप्राधिकरण समितीने दिला आहे. सामान्य माणसांकडून व्याजसह कर वसूल करणार्या महापालिकेने विरार-आनंदीनगर वृक्षतोडप्रकरणी जीवदानी…
हरेश्वर रामचंद्र तांडेल या मच्छिमाराला केळवे समुद्रातील जंजीरा किल्ल्याच्या परिसरात जाळ्यात अडकलेला कासव दिसला.
पावसाळी वातावरण व जोराचा वारा सुटलेला असल्यामुळे त्यांनी जाळ्यासकट कासव आपल्या होडीत टाकुन किनार्यावर आणले. आणि संवर्धन मोहीम केळवेचे योगेश पालेकर यांना कळवले. पालेकर यांनी डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेचे…
झोपलेल्या महानगरपालिकेला जागे करण्यासाठी घंटा वाजवा आंदोलन ?
वसई विरार शहर महानगरपालिकेने नालासोपारा आणि वसई पश्चिम परिसरातील सांडपाणी ज्या खाडीत सोडले जाते ती सोपारा खाडी अंदाजे ७०० ते ८०० मीटर लांबीपर्यंत माती भराव पर्यावरण विभागाची कोणतेही परवानगी न…
नागपूर जिल्हयात मिनरल वॉटरच्या नावाखाली फक्त थंड पाण्याची विक्री करणा-यांवर कडक कारवाई करा ? :- आमदार प्रकाश गजभिये
विधानपरिषद सभागृहात औचित्याच्या मुद्दयाव्दारे केली मागणी नागपूर : नागपूर जिल्हयात लग्न समारंभ व इतर कार्यक्रमांमध्ये पाण्याच्या खेळांमधून मिनरल वॉटरच्या नावाखाली फक्त थंड पाण्याची विक्री करण्याचा गोरखधंदा सुरू असून पाण्याची शुद्धता…
लोकसभेचा नवा चेहरा :- सुकृत खांडेकर
सतराव्य लोकसभेत विविध राजकीय पक्षांचे मिळून तब्बल 267 खासदार प्रथमच निवडून आले आहेत. त्यामुळे नव्या लोकसभेत अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच सदस्यांचा उत्साह ओसंडून वाहतो आहे. निवडून आल्यानंतर खासदार म्हणून प्रत्येक सदस्याला…
डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेच्या शिष्टमंडळाने प्रवाशांच्या विविध मागण्यांसाठी घेतली खासदार राजेंद्र गावीत ह्यांची भेट.
दि. २२/६ /२०१९. पालघर . डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेच्या शिष्टमंडळाने पालघरचे नवनिर्वाचित खासदार श्री राजेंद्र गावित ह्यांची भेट घेऊन प्रवाशांच्या विविध मागण्या खासदारांसमोर मांडल्या. ह्यप्रसंगी पश्चिम रेल्वेचे ZRUCC सदस्य…
निर्मळ विद्यालय निर्मळ शाळेच्या सन-१९९९-२००० च्या माजी विद्यार्थ्यांनी गरजू मुलाना केले दप्तर वाटप
प्रतिनिधी : निर्मळ गावातील निर्मळ विद्यालय निर्मळ शाळेच्या सन १९९९-२००० (माजी विद्यार्थी १०वी-अ वर्गातील मुलानी एकत्र येऊन गरीब-गरजू मुलांना दप्तर वाटप केले. शालेय शिक्षण संपून २० वर्ष झाली, काहीजण व्यवसायात…
मुळगाव मध्ये कायदा सुव्यवस्था धोक्यात ?
वसई मधील मुळगाव विभागातील दिगोडी वाडी येथील विद्युत तारांन वरील झाडांच्या फांद्या तोडण्यासाठी विद्युत महामंडळाचे कर्मचारी गेले असता, तेथील झाड मालक आणि बहुजन विकास आघाडी कार्यकर्त्या ह्याने विद्युत महामंडळाच्या कर्मचाऱ्यास…
