नायगावच्या रखडलेल्या सोपारा खाडीपुलाच्या कामासाठी ब.वि.आ.ची पीडब्लुडी पालघर मुख्य कार्यालयावर धडक

वसई :(प्रतिनिधी ) नायगाव खाडीवरील बंद करण्यात आलेला जुना लोखंडी पूल, नवीन पुलावरील नागरीकांसाठी त्रासदायक ठरणारे लोखंडी जीने व नविन पुलाचे कासवगतीने सुरू असलेले काम यामुळे नायगाव पुर्व वासियांची होणारी…

वेलंकनी यात्रेकरू संघटना …..

आज सकाळी वेलंकनी यात्रेकरू संघटनेने माननिय खासदार गोपाळ शेट्टी हयांची बोरीवली येथे भेट घेऊन बीजेपीचे युवा जिल्हा सचिव व वेलंकनी संघटनेचे सदस्य रिक्सन तुस्कानो हयांनी निवडणुकीतील विजयाबद्दल पुष्पगुच्छ देऊन खासदार…

नालेसफाई नंतर मोठ्या नाल्यांतील काढलेला गाळ उचलणार नाही,असे पालिका आयुक्तांनी सांगितले आहे. नाल्यातून काढलेला गाळ उचलण्याची तरतूद नाही आणि गाळ टाकणार तरी कुठे असा सवाल त्यांनी केला आहे. आयुक्तांच्या या भूमिकेमूळे नालेसफाईच्या कामावरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे ?

गेल्यावर्षी वसईत उद्भवलेल्या पूरपरिस्थितीला योग्य न झालेली नालेसफाई कारणीभूत असल्याचा आरोप पालिका प्रशासनावर करण्यात आला होता. त्यामूळे यंदा अत्याधुनिक पध्दतीने नालेसफाई करण्याचे काम पालिकेने हाती घेतले होते. मार्च महिन्यापासूनच सुरू…

वेतन घोटाळ्याचा प्रश्न विधिमंडळात ?

वसई(प्रतिनिधी)-वसई विरार महापालिकेतील ठेका कर्मचायांची ठेकेदार व अधिकारी यांनी मिळून केलेली लूट तसेच शासन कराची चोरी असें एकूण १२२ कोटी रुपयाच्या घोटाळ्याप्रकरणी विरार पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्या विषयी व…

मोदींच्या पावलावर फडणवीसांचं पाऊल, भ्रष्ट अधिकाऱ्यांना घरी पाठवणार

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पावलावर पाऊल टाकण्याचं ठरवलं आहे. फडणवीसांनी मोठं ऑपरेशन हाती घेतलं आहे. हे ऑपरेशन आहे भ्रष्टाचार तसंच अकार्यक्षमेतवर वार करण्यासाठी. त्यामुळं…

‘घंटा वाजवा आंदोलन’

नालासोपारा शहराचे सांडपाणी ज्या सोपारा खाडीतुन वसई पश्चिम कृष्णाटाऊनशिप मार्गे वसई पूर्व तिथुन नायगाव खाडीला मिळते ही महत्वपूर्ण सोपारा खाडी माती भराव करून तिथे मैदान तयार केले आणि खाडीचा मार्ग…

भाईंदरच्या खाडीवरील पुलाच्या कामाची निविदा अखेर प्रसिद्ध

वसई-विरार शहर भाईंदर खाडीवरून मुंबईला जोडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भाईंदर खाडीवर वाहनांसाठी सहापदरी पूल बांधण्याच्या कामाच्या निविदा मंगळवारी एमएमआरडीएने प्रसिद्ध केली. २०१३ मध्ये या कामाला मंजुरी देण्यात आली होती.…

गिरीज येथील पाईप गटाराचे काम दर्जाहिन पालिकेने नोटीस बजावूनही ठेेकेदाराच्या कामात सुधारणार नाही ?

वसई दि.20 (वार्ताहर) : वसई विरार शहर महानगरपालिकेतर्फे अनेक भागात विकासकामे सुरू आहेत.मात्र,पालिकेतील अभियंते.स्थानिक नगरसेवक अधिकारी यांच्या दुर्लक्षामुळे ठेकेदार निकृष्ट काम करून मलई लाटण्याचा प्रकार करीत आहेत. प्रभाग समिती आय…

भाजप युवा मोर्चा सरचिटणीस आश्विन सावरकर यांच्या पाठपराव्याला यश अखेर वसई फाटा येथील हायवे लगत रस्ता बनवला तसेच सदर ठिकाणी रस्त्यावर येणारे पाणी बंद

वसई फाटा येथे अनेक महिन्यांपासून वसई फाटा येथील हायवे लगत वसई विरार महानगरपालिका ने बांधलेले गटार तुटल्याने तसेच पाण्याची पाईप लाईन तुटल्याने पाणी रस्त्यावर येत होते.रस्त्यावर आलेल्या पाण्यामुळे वाहनचालकांची तसेच…

सोनसाखळी चोरीतील तीन आरोपींच्या मुसक्या आवळल्या माणिकपूर पोलिस ठाण्याच्या विशेष पथकाला यश

वसई : (प्रतिनिधी) : माणिकपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील परिसरांमध्ये महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी तसेच हॅण्डपर्स जबरी चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या घटनांवर अंकुश ठेवण्यासाठी पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस…