3 महिलांची वेश्या व्यवसायातून सुटका अनैतिक मानवी वाहतूक शाखेची कारवाई ?

वसई : (प्रतिनिधी) : परराज्यातून मुलींना नोकरीचे आमीष दाखवून मुंबईत किंवा आजूबाजूच्या उपनगरात आणून नंतर त्यांना वेश्या व्यवसायात ढकळण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. आत्तापर्यंत वसई-विरारमधून अशा अनेक गुन्ह्यांची अनैतिक मानवी…

जिल्हाधिकारी कार्यालययात झालेल्या आंदोलन प्रकरणी मनसे आंदोलन कर्त्यांची निर्दोष मुक्तता

पालघर जिल्हा नव्याने निर्माण झाल्या नंतर नव्याने झालेल्या जिल्हा भरती प्रक्रियेत स्थानिकांना डावलले गेले होते , त्या मुळे जिल्ह्यातील जनतेमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला होता , ह्या असंतोषाला वाट मोकळी…

कोंकण विकास यात्रा कोंकण रोजगार हक्क परिषद- पालघर तर्फे जिल्हाधिकारी कार्यालय पालघर येथे महा आंदोलन ?

गेली ७० वर्षे कोंकणवर सातत्याने होणार्या अन्यायाचा विरोधात आज कोंकणवासीयांचा विराट मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. कोंकणचा समृद्ध प्रदेश,पर्यटन व्यवसायास पोषक वातावरण असुन सुद्धा शासनाच्या आडमुठ्या धोरणाचा फटका कोंकणवासीयांना बसतोय.…

अनधिकृत बांधकाम संरक्षणास न्यायपालिकेचा होत असलेला गैरवापर तसेच न्यायालयीन प्रकियेचा होत असलेला दुरुपयोग विरोधात उपोषणकर्ता :- स्वप्नील डीकुन्हा

वसई विरार शहर महानगरपालिकेच्या हद्दी मध्ये अनधिकृत बांधकामे प्रसंगी खूप वाढल्या आहेत महानगरपालिकेच्या स्थापने पासूनच मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम सुरू झाली, चाळ, लोड बेरिंग, औदयोगिक वसाहती तसेच नगर नियोजनासाठी राखीव…

गिरीज तलावाच्या सुशोभीकारणातून मलिदा ओरपला ठेकेदारांवर कारवाईची मागणी ?

प्रतिनिधी वसई विरार शहर महापालिकेच्या प्रभाग समिती आय अंतर्गत येणाऱ्या गिरीज तलावाच्या सुशोभीकरणाच्या कामात संबंधित ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याचा आरोप स्थानिकाकडून होऊ लागला असून या प्रकरणात मलिदा ओरपला असा…

स्वातंत्र्यानंतरही त्यांच्या नशिबी अंधारच सकवार गावातील आदिवासी नागरिकांचा जगण्यासाठी संघर्ष; स्थानिक प्रशासन संवेदनाहीन

वसई : (प्रतिनिधी) : ऐतिहासिक पार्श्‍वभूमी लाभलेला टकमक गड, निसर्गाने नटलेला परिसर, शेतीवाडी, दाट जंगल अशा एक ना अनेक रितीनं निसर्गानं भरभरून ज्याच्या ओंजळीत दान ओतलं ते विरार पूर्वेतील मुंबई-अहमदाबाद…

१५ जून रोजी निर्भयच्या शिष्टमंडळीनी अर्नाळा सागरी ठाण्यात नवीन पदभार स्वीकारलेल्या आपासाहेब लेंगरे ह्या पोलिस इन्स्पेक्टरला सदिच्छ भेट दिली.

भेटी दरम्यान विशेषतः राजोडी रिसॉर्ट वर भरधाव व अवैध प्रवाशांची भरणा करणाऱ्या मुजोर रिक्षाचालक व पर्यटक तसेच सोन साखळी चोरांचा हैदोस ह्या दोन समस्यांवर चर्चा करून सहकार्य ची अपेक्षा केली.…

मुळगाव येथील MSEB चा ख्रिस्ती (अल्पसंख्याक) बांधवांच्या तक्रारीस दुर्लक्ष

मुळगाव येथील दिगोडी वाडी येथे कित्तेक महिने विद्युत तारा झाडांच्या फांद्या मुळे एकमेकास स्पर्श होऊन शॉर्टसर्किट होत आहेत, ह्याची वारंवार MSEB च्या मुळगाव येथील अधिकारीना वारंवार तक्रारी स्थानिक ख्रिस्ती बांधवांनी…

वसई तहसील कार्यालयात ‘रात्रीस खेळ चाले’ सायंकाळी ५ नंतर दलाललॉबी सक्रिय;रात्री उशिरापर्यंत चालतात आर्थिक व्यवहार दाखल्यांसाठी सर्वसामान्यांची मात्र लूटमार ? तहसीलदार व प्रांत अधिकारी यांना मनसेच्या शिष्टमंडळाने विचारला जाब

वसई(प्रतिनिधी)-वसई , विरार नालासोपारा व ग्रामीण भागातील विद्यार्थ्याना शालेय व कॉलेज मधील विविध प्रकारचे दाखले न मिळणे,अनधिकृत रिसॉर्ट, स्पा सेंटर व मसाज पार्लर मधील गैरप्रकार,शासकीय जमिनी हडप करणे,तलाव बुंजवणे,तलाठी कार्यालयात…

रेल्वेतील दिव्यांग डब्यातील सामान्य व्यक्तींचे अतिक्रमण न थांबल्यास तीव्र आंदोलन छेडू असा ईशारा अपंग जनशक्ती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष देविदास जयवंत केंगार व संस्थेचे कार्याध्यक्ष सुनील बाविस्कर यांनी वसईचे रेल्वे स्टेशन मॅनेजर ला एका निवेदनाद्वारे दिला आहे.

रेल्वेतील दिव्यांग डब्यात सामान्य व्यक्तींचे दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होत असल्याने त्याचा नाहक त्रास दिव्यांग बंधू व भगिनींना होत असून ह्या दिव्यांग डब्यात सामान्य महिलांचाही जास्त त्रास होत असून महिला…