वसई विरार पालिकेच्या रुग्णालयांत औषधांचा काळाबाजार २५ कोटींची औषधे कुणाच्या पोटात गेली?

माजी नगरसेवकाचा पालिकेला सवाल ? विरार(प्रतिनिधी)-वसई विरार मनपाच्या वैद्यकीय आरोग्य विभागातून छुप्या पध्दतीने औषधे बाहेर काढून त्यांचा काळाबाजार होत असल्याचा आरोप माजी नगरसेवक राजकुमार चोरघे यांनी केला असून पालिकेने ६…

पोमण येथील ‘रॉयल इंडस्ट्रिल हब’मधील अनधिकृत बांधकामविरोधात मनसे आक्रमक प्रशासनाने कारवाई न केल्यास निवडणूकी नंतर आंदोलन छेडणार – जयेंद्र पाटील

वसई(प्रतिनिधी)-वसई-विरार शहर महापालिका क्षेत्रात जसे अनधिकृत बांधकामे फोफावली आहेत तसे शहराच्या बाहेर लगत असलेल्या ग्रामीण भागाला ही अनधिकृत बांधकामांची लागण लागली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील शेती आणि पर्यावरणाला भविष्यात मोठा…

वसई विरार पालिकेत प्रभारी सहा.आयुक्त पदांच्या नेमणूका बोली पद्ध्तीने ?

विरार(प्रतिनिधी)-वसई विरार मनपाच्या प्रभाग समित्यांमध्ये तसेच विविध आस्थपनातील प्रभारी सहा.आयुक्तांच्या नियुक्त्या नियमबाह्य़ पद्धतीने होत असल्याचे समोर येत आहे.वसई विरार महापालिकेत एकही सहा. आयुक्त नसल्याने लिपिकांनाच पदोन्नती देऊन प्रभाग समितीचे प्रभारी…

वसई विजयोत्सवानिमित्त आमची वसई तर्फे दुर्ग दर्शन ! ५००हून अधिक इतिहास प्रेमींनी घेतला लाभ !

गेल्या अनेक किल्ला भ्रमंतीनंतर लोकाग्रहास्तव रविवार दिनांक १९ मे २०१९ रोजी “आमची वसई” समूहाने “वसई दुर्ग भ्रमंती व भुयारी मार्ग दर्शन” हा विनामूल्य कार्यक्रम २८१व्या वसई विजयोत्सवा निमित्त पुन्हा एकदा…

जव्हार पोलिसांकडून गुटखा वाहतूक करणाऱ्या इसमास अटक. —– अडीच लाखांपर्यंतचा मुद्देमाल केला हस्तगत .

दि. १९ मे २०१९. जव्हार शहरात कित्येक दिवसांपासून गुटखा विक्री लपूनछपून चालू आहे.परंतु काही गुटखा व्यापाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या तरी हि गुटखा विक्रीची मालिका शहरात काही भागात सर्रास चालू आहे. महाराष्ट्र…

वालीव पोलिसांच्या हिटलरशाही विरोधात कामगार नेते मारूती झुंजूरके यांचा एल्गार गुन्हेगारांवर तात्काळ कारवाई; मुजोर वालीव पोलीस मात्र अद्याप मोकाट ?

वसई(प्रतिनिधी)-वीस कामगारांना पोलीस बळाचा वापर करून कंपनीतून काढून टाकण्याचे षडयंत्र रचणारे वालीव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सध्या त्यांच्या दबंगखोर भूमिकेमुळे भलतेच वादाच्या भोवर्‍यात सापडले आहेत. कायदा-सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलिसांवर असते,…

रिलायन्स जिओने पालिकेचे आदेशही बसविले धाब्यावर भूमिगत ऑप्टिकल फायबर केबल टाकण्याचे काम भरदिवसा सुरूच रिलायन्स जिओला कार्यकारी अभियंता राजेंद्र लाडचे अभय ?

वसई(प्रतिनिधी)-भूमिगत ऑप्टिकल फायबर केबल टाकण्याचे काम सध्या रिलायन्स जिओ द्वारा सुरू आहे. याबाबत पालिकेकडे तक्रार प्राप्त झाल्यानंतर काम बंद करण्याचे आदेश दिले आहेत,असे असतानाही रिलायन्स जिओने पालिकेचे आदेश धाब्यावर बसवून…

वसईतील सात खासगी ट्रॅव्हल्सविरोधात कारवाई!

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनिल पाटील यांची माहिती विरार : उन्हाळी सुट्टीनिमित कोकणात जाणार्‍या प्रवाशांना जादा भाडे आकारल्याप्रकरणी वसई परिवहन विभागाने वसईतील सात ट्रॅव्हल्सविरोधात कारवाई केली असून, त्यांच्याविरोधात मोटर वाहन कायद्याप्रमाणे…

वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रात गेल्यावर्षी पूर आला आणि त्यावेळी शिवसेनेतर्फे पूरग्रस्तांचा मालमत्ता कर माफ करावा म्हणून निवेदन देण्यात आले

महानगरपालिकेने देखील नोव्हेंबरमध्ये झालेल्या महासभेत आपत्तीग्रस्ताचा मालमत्ताकर माफ करण्याचा प्रस्ताव पास केला त्या अनुषंगाने येत्या २०१९-२० च्या मालमत्ताकरात त्याचीअंमलबजावणी करण्यात यावी यासाठी शिवसेनेचे शहरप्रमुख श्री राजाराम बाबर, उपशहरप्रमुख श्री मिलिंद…

अपंग जनशक्ती संस्थेच्या पाठपुरव्याला यश अखेर वसई तहसीलदार कार्यालयातील संजय गांधी योजना विभाग तसेच वसई पंचायत समिती कार्यालातील दिव्यांग विभाग तळ मजल्यावर घेण्यात आला

अपंग जनशक्ती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष देविदास जयवंत केंगार व संस्थेचे पदाधिकारी यांनी वसई तहसीलदार कार्यालयातील संजय गांधी योजनांची माहिती घेण्यासाठी वर मजल्यावर जाण्यासाठी त्रास होत आहे त्यामुळे संजय गांधी विभाग…