बहुजन महापार्टी तर्फे परेश सुकूर घाटाळ यांना उमेदवारी जाहीर …

पालघर जिल्हा हा आदिवासी जिल्हा असून या क्षेत्रामध्ये आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात असल्याने व या क्षेत्रामध्ये परेश सुकूर घाटाळ हे अनेक वर्षांपासून आदिवासी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी संघटनेमार्फत सतत लढा…

खोटी आश्वासने देऊन पालिका प्रशासन सुस्त! बापाने येथील अनधिकृत बांधकामावर अजूनही तोडक कारवाई नाही…

अतिरिक्त आयुक्त किशोर गवस यांनी आपल्या पदाची जबाबदारी लक्षात घेऊन अनधिकृत बांधकामावर रोक लावावी! जनतेची मागणी^ विकासाच्या नावाखाली होणारा बाजार थांबवा. कितीही अंग काढले तरी अनधिकृत बांधकाम हा विषय वरिष्ठ…

“संविधानाची उद्देशिका” व “125 साने गुरूजी” या तसबिरींची मुंबईतील जनआंदोलन चळवळींच्या वतीने न्याय यात्रेचे प्रणेते राहुल गांधींना सप्रेम भेट.

—————————————–‘भारत जोडो न्याय यात्रे’चा समारोप शिवाजीपार्क येथील जाहीर सभेने काल पार पडला.रविवारी सकाळी ८.३० वाजता मणीभवन येथे राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी महात्मा गांधी यांच्या आठवणी जागवल्या.त्यांच्या सोबत महात्मा…

भारत जोडो न्याय यात्रेला पालघर जिल्ह्यात प्रचंड प्रतिसाद..

वाढवण बंदर विरोधी समितीचे सन्माननीय राहुलजी गांधी यांना निवेदन केंद्रीय प्रवक्ते तथा केंद्रीय माजी पर्यावरण मंत्री श्री. जयरामजी रमेश यांनी पत्रकारांना संबोधित करताना काँग्रेस पक्ष वाढवण बंदर विरोधात आणि स्थानिक…

घनकचरा व्यवस्थापन विभागातील ११११ कोटीच्या कंत्राट कामातील मुद्रांक शुल्क घोटाळा उघड ? :- प्रा. डी. एन. खरे

बहुजन समाज पक्षाने उघड केला, परत एक नवीन घोटाळा ! दोषी असलेल्या सर्व १० ठेकेदारांचे नियमानुसार लायसन्स काळ्या यादीत टाकून इसारा रक्कम जप्त करा अन्यथा आयुक्त कार्यालयासमोर करणार आमरण उपोषण.…

कामगार नेते रमेश भारती,युवाशक्ती एक्सप्रेसचे संपादक तुषार गायकवाड यांनी घेतली पवार साहेबांची भेट…

वसई (प्रतिनिधी) – दिनांक १२ मार्च २०२४ रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मध्ये यशवंतराव चव्हाण साहेबांच्या यांच्या जयंती दिनी कामगार नेते रमेश भारती यांनी स्व. मा.यशवंतराव चव्हाण साहेबांच्या मूर्तीना प्रथम अभिवादन…

कर्मवीर स्नेहा जावंळेंच्या उपस्थितीत नालासोपारा पूर्व येथे जागतिक महिला दिन साजरा …

शिवसेना (बाळासाहेबांची (शिवसेना) गटातर्फे दिनांक १० मार्च रोजी महिला दिना निमित्त नालासोपारा पूर्व येथे आनंदात साजरा करण्यात आला .अनेक मान्यवरांच्या उपस्थतीत कार्यक्रम संपन्न झाला.या निमित्याने महिलांसाठी अनेक खेळ बक्षीस आणि…

सातिवली – सर्व्हे क्र.,, ५०/२ या भूखंडावरील अनधिकृत बांधकामाला पाठीशी घातले जात असेल तर पालिका प्रशासन बरखास्त करण्याची हीच वेळ आहे !- जिल्हा सरचिटणीस – हरेश कोटकर (रा.क.पा. शरदचंद्र पवार)

वसई : (प्रतिनिधी) : पेल्हारसारख्या अनधिकृत बांधकामांचा अड्डा असलेल्या परिसरात वाकणपाडा येथे एका 20 फुट अनधिकृत बांधकामाची भिंत कोसळून एका मजुराचा मृत्यू झाला. या मजुराच्या मृत्यूनंतर संवेदना संपलेले अनेक अधिकारी…

डॉ. किशोर गवस यांना २ वर्षाकारिता महापालिकेत पुनःनियुक्ती…

महाराष्ट्र शासनाचे पशुधन अधिकारी डॉ. किशोर गवस यांना पुन्हा 2 वर्षांकरता वसई-विरार महापालिकेत पुनर्नियुक्ती देण्यात आली आहे. लोकसेवा हिताच्या (?) दृष्टीचे कारण देत वसई-विरार महापालिकेत अतिरिक्त आयुक्त पदावर कार्यरत असलेल्या…

रेल्वे मार्गिका भूसंपादन संदर्भात “रेल्वे परिषद”चे आयोजन

खासदार राजेंद्र गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत सोबत रेल्वे अधिकारी उपस्थित राहणार वसई : बोरिवली ते विरार दरम्यान 5 व्या व 6 व्या नव्या रेल्वे मार्गिकेसाठी भूसंपादन केले जाणार असून यामध्ये…