एक हप्त्यात एकूण १५ ते २० रुम-गाळे अनधिकृत बांधकामे मागूर्ली पाड्यात उभी राहत असून महापालिका प्रशासन मात्र झोपेत

मागूर्ली पाड्यातील बांधकाम व्यवसायिकांसमोर प्रभाग जी च्या अधिकाऱ्यांनी गुडघे टेकले आहेत गाव मौजे राजीवली येथील सर्वे क्र १२३,१२४,१२५ मागूर्ली पाडा याठिकाणी नव्याने अनधिकृत बांधकामे उभी राहत असून महापालिका प्रशासन मात्र…

सक्तीच्या रजेनंतर वादग्रस्त सहा.आयुक्त सुबोध ठाणेकर यांची वसई विरार पालिकेत वर्णी…

विरार/प्रतिनिधी-ठाणे महापालिकेच्या कळवा प्रभागातील अनधिकृत बांधकामांना संरक्षण दिल्याच्या ठपका ठेवून ठाणे महापालिका प्रशासनाकडून सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आलेल्या वादग्रस्त सहा.आयुक्त सुबोध ठाणेकर यांना शासनाने वसई विरार पालिकेत प्रतिनियुक्तीवर पाठविले आले आहे.दुसरीकडे…

कोणाच्या जीवावर अतिरिक्त आयुक्त रमेश मनाले आणि उपायुक्त किशोर गवस यांची मजा!

बाफाने येथील स्वयंघोषित समाजसेवक महापालिका प्रशासनाला नाचवतोय आपल्या तालावरती! अनधिकृत बांधकामातून मीपणा. भ्रष्टाचार करा-भ्रष्टाचार करा’ हे ब्रीद वाक्य प्रभाग जी च्या अधिकाऱ्यांनी घेतले मनावर?(जी ची टीम- मनाली,अरुण,तुषार,सुनील,विजय,प्रमोद ) वसई विरार…

वालीव बस आगाराच्या मागे अशरफ खान याचे हजारों फुटाचे अनधिकृत बांधकाम!

वसुलीची रक्कम मंत्रालयापर्यंत पोहोचली त्वरित निष्कासन कारवाई करून एमआरटीपी गुन्हा दाखल करा२०० रुपये प्रती चौरस फूट प्रमाणे वसुली. प्रतिनिधी :वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती जी हद्दीत वालीव बस आगाराच्या…

अनधिकृत बांधकामाविरोधात आंदोलन करणारे काँग्रेसचे पदाधिकारीच बनले ‘बांधकाम माफिया’

वसईत काँगेसची पक्षबांधणी बांधकाम माफियांच्या जीवावर? काँग्रेस पक्षाला पुन्हा गतवैभव मिळवून देण्याच्या उद्देशाने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सुरू झाली आहे. वास्तविक एकीकडे राहुल गांधी यांची…

आयुक्तांच्या आदेशांना भीक न घालता प्रभाग जी हद्दीत अनधिकृत बांधकाम जोमावर…

Headline- चिंचोटी हद्दीतील सानिया स्टुडिओ जवळ सुमारे २५००० चौरस फूट रेती,विटाचे अनधिकृत बांधकाम उभे होत आहे. वसई विरार शहरात सध्या निवडणूकीचे वारे वाहू लागलेले आहेत.त्यामुळे झोपी गेलेले लोकप्रतिनिधी पुन्हा आपलं…

कौशल्यतेेतून महिला सबलीकरणाकडे- सख्य संस्थेने आयोजित केली कार्यशाळा

सख्य महिला मार्गदर्शन केंद्र* सन १९८७ पासून लिगभेदावर आधारित महिलांवर होणारी हिंसा आणि त्यासारख्या इतर समस्यांवर पालघर आणि ठाणे जिल्हा विभागात कार्यरत आहे.स्त्री – पुरुष समानता आणि समान न्याय प्रस्थपित…

प्रभाग समिती जी हद्दीत भुमाफिया शहजाद मलिक व छोटा शहजाद यांची अनधिकृत बांधकामे?

निष्कासन कारवाई करून एमआरटीपी गुन्हे दाखल करा…प्रभारी सहाय्यक आयुक्त मनाली शिंदे यांच्या संरक्षणात अनधिकृत बांधकामे प्रतिनिधी :वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती जी हद्दीत गाव मौजे सातिवली भूमापन क्र. 50/1,…