न्यायालयीन कामकाजात भाजप पदाधिकाऱ्याचा ‘खोडा’?

प्रशासनाला सहकार्य करण्याऐवजी भुमाफियांनाच पाठीशी घालण्याचा प्रयत्न विरार(प्रतिनिधी)-मुंबई उच्च न्यायालयात दाखल सुमोटो जनहित याचिका क्रमांक ०२/२०२२ वर सुनावणी करताना न्यायालयाने ६ ऑक्टोबर २०२२ च्या आदेशान्वये महाराष्ट्र राज्यातील गायरान जमिनींवरील अतिक्रमणे…

गाव मौजे गोखिवरे सर्व्हे नंबर ११३ हिस्सा नंबर १,२,३, ४ येथील शासकीय भूखंडावरील अनधिकृत बांधकामांना महसूल विभागाचे संरक्षण

प्रतिनिधी :पालघर जिल्हा अंतर्गत वसई तालुक्यातील गोखिवरे तलाठी हद्दीत गाव मौजे गोखिवरे सर्व्हे नंबर ११३ हिस्सा नंबर १,२,३, ४ येथील शासकीय भूखंडावरील अनधिकृत बांधकामांना महसूल विभागाचे संरक्षण लाभलेले असल्याचे स्पष्ट…

टेरेन्स हॅन्डीकिस यांचा माजी नगरसेवकावर घणाघाती आरोप…

शेतजमीन विकत घेण्यासाठी बनवला बोगस शेतकरी दाखला वसई, प्रतिनिधीवसई तालुक्यातील मौजे समेळ येथील शेतजमीन विकत घेण्यासाठी माजी नगरसेवक राजेश ढगे व त्याचा भाऊ यतीन ढगे यांनी बोगस शेतकरी दाखला बनवून…

चौदा वर्षाच्या मुलाने आईसाठी विहीर खणली…

पालघर तालुक्यातील केळवे धावांगे पाडा येथील एका चौदा वर्षाच्या प्रणव सालकर या मुलाने चक्क घरासमोर पहार व टिकाव च्या साह्याने चार दिवसात खड्डा खोदून विहीर तयार केली आहे. आईला अर्धा…

अति.मु.का.अ. रवींद्र शिंदे यांनी मोखाड्यातील विविध ठिकाणी भेटी देऊन घेतला विस्तृत आढावा….

पालघर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र शिंदे यांनी मोखाडा व खोडाळा बीटातील विविध ठिकाणी भेटी देत विस्तृत पाहणी केली. रविंद्र शिंदे यांनी पदभार स्विकारल्या पासून तालुक्यात विस्तृत आढावा…

जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्या अध्यक्षतेखाली मान्सून पूर्व आढावा बैठक संपन्न

पालघर दि 28 : जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष गोविंद बोडके यांच्या अध्यक्षतेखाली मान्सून पुर्व आढावा बैठक संपन्न झाली.या बैठकीस , जिल्हा पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील, तारापूर अणुऊर्जा…

नगरसेवकांचे नगरपरिषद विरोधात आमरण उपोषण

नैसर्गिक नाले बुजवणे, अनधिकृत बांधकामे, बेकायदा टॉवर्स, विकास कामांना खीळ असे प्रश्न पालघर नगरपरिषद हद्दीतील नैसर्गिक नाल्यावर बिल्डर व बांधकाम व्यावसायिकांनी अनधिकृत बांधकाम केली आहेत. अनेकदा तक्रारी करूनही नगरपरिषद दाद…

आयुक्तांविरोधात जनहित याचिका!

अनिलकुमार पवार यांच्या नियमबाह्य नियुक्तीची केंद्राकडून दखल ग्रीन रिफ्लेक्शन ट्रस्टचे अध्यक्ष चरण भट यांची मुंबई उच्च न्यायालयात धाव – -प्रतिनिधी विरार- राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने वसई-विरार महापालिका आयुक्त पदी अनिलकुमार…

देशाच्या व राज्याच्या उद्योग क्षेत्राच्या वाढीच्या मोजमापात उद्योजकांनी योगदान द्यावे : विजय आहेर

पालघर दि. 27 : वार्षिक उद्योग पाहणी (Annual Survey of Industries) हा उद्योगविषयक (संघटित क्षेत्र) महत्वपूर्ण आकडेवारीचा प्रमुख स्त्रोत आहे. या आकडेवारीचा वापर या आकडेवारीचा वापर राष्ट्रीय उत्पन्न अंदाज (GPD)…

सेंट पीटर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या अनधिकृत बांधकामाला एमआरटीपी नोटीस; कारवाईस टाळाटाळ

प्रतिनिधी :वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती एच हद्दीत दिवाणमान सर्व्हे नंबर ७४/७, ७४/९ येथील सेंट पीटर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या अनधिकृत बांधकामाला एमआरटीपी नोटीस देण्यात आली आहे. मात्र त्या पलीकडे कोणतीही…