वसई विरार महापालिकेची स्मार्ट सिटीकडे वाटचाल शहरात उभारले जात आहेत स्मार्ट पोल…

नालासोपारा :- वसई विरार महानगरपालिका सद्या शहराच्या सौन्द्रीकरणावर भर देत आहे. शहरातील रस्ते, फुटपाथ, रस्त्याच्याकडेच्या भिंती, बगीचे यांना रंगरंगोटी बरोबरच त्यावर वेगवेगळी चित्रे रेखाटण्याची काम एकीकडे सुरु असतानाच दुसऱ्या बाजूला…

अपंग जनशक्ती चषक 2023 चे प्रथम मानकरी घाटकोपर मुंबईचे जय अंबे दिव्यांग संघ तर द्वितीय पारितोषिक कल्याण ची कल्याण इलेव्हन दिव्यांग संघ यांनी मारली बाजी …

अपंग जनशक्ती संस्था तसेच महाराष्ट्र नवनिर्माण दिव्यांग सेना वसई विरार शहर अध्यक्ष देविदास जयवंत केंगार हे अपंग जनशक्ती संस्थेच्या माध्यमातून आपल्या सर्व टीम सोबत दरवर्षी दिव्यांगांच्या क्रिकेट सामन्याचे आयोजन करत…

आरटीई प्रक्रियेंतर्गत प्रवेश घेण्याचे शिक्षण सभापती पंकज कोरे यांचे आवाहन

५४८३ विद्यार्थ्यांना मिळणार मोफत प्रवेश बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ मधील कलम १२ (१) (सी) नुसार सर्व माध्यमाच्या विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित व स्वयं अर्थसहाय्यता (अल्पसंख्यांक दर्जाप्राप्त शाळा…

वासळई सर्व्हे नंबर ६६/१/४/ ब येथील अनधिकृत बांधकाम निष्कासित करून एमआरटीपी कायद्यान्वये गुन्हा दाखल करा: तसनिफ़ शेख

प्रतिनिधी : वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती आय हद्दीत वासळई सर्व्हे नंबर ६६/१/४/ ब या भूखंडावर अनधिकृत इमारतीचे बांधकाम करण्यात आले असून सदरचे बांधकाम तात्काळ निष्कासित करून बांधकामधारकावर एमआरटीपी…

लाच घेताना ‘क्लास वन’ साहेब कधी अडकतात का राव ?

नालासोपारा :- मोठ्या पदावरील अधिकाऱ्यांचा लाचेचा आकडाही लाखो, कोटींच्या घरात असतो. प्रत्येक सरकारी कार्यालयाला लाचखोरीचे ग्रहण असून राज्यभरात लाच घेताना दररोज एखादा तरी कर्मचारी एसीबीच्या सापळ्यात अडकत आहे. त्यातही सर्वाधिक…

अखेर डंपिंग आणि एसटीपी आरक्षणावर..

२५ इमारती बांधणाऱ्या बिल्डरांवर गुन्हा दाखल… नालासोपारा :- महापालिकेच्या डी प्रभागच्या सहाय्यक आयुक्त विशाखा मोटघरे यांच्या तक्रारीवरून गुरुवारी आचोळे पोलिसांनी वसंत नगरीच्या अग्रवाल येथील डंपिंग ग्राऊंड आणि एसटीपी आरक्षणाच्या जागेवर…

गोखिवरे भूमापन क्र. ११३ येथील शासकीय भूखंडावरील अनधिकृत बांधकामांवर कारवाईस टाळाटाळ; महसूल व महानगरपालिका अधिकारी यांची लाचखोरी…

प्रतिनिधी :पालघर जिल्हा अंतर्गत वसई तालुक्यातील गोखिवरे तलाठी हद्दीत गाव मौजे गोखिवरे भूमापन क्र. ११३ येथे मोठ्या प्रमाणात चाळींच्या अनधिकृत बांधकामे चालू असून सदरच्या अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई व एमआरटीपी…

भूमाफिया लोकांचा सहकारी बँका आणि महसुली विभागाला पैश्याच्या जोरावर हाताशी घेऊन वसई चा भुमीपुत्रांना संपवयाचा चाललेला खेळ- तसनीफ शेख

माझे जेष्ठ भाजप कार्यकर्ता श्री.हेमंत हर्षद राज्यगौर यांना एक निनावी पत्रादर्वारे जीवे मारण्याची सभ्य भाषेत गर्भित धमकी दिलेली आहे . सदर प्रकरणात दिनांक 25/01/2023 रोजी वसई पोलीस ठाण्यात संशयित आरोपी…

महापालिका अधिकाऱ्यांमध्येच नोटीस ‘वॉर’

सहा.आयुक्त ग्लिसन घोन्साल्वीस पुन्हा वादात विरार(प्रतिनिधी)-पालिका क्षेत्रात आजपर्यंत बांधकाम माफियांकडून अनधिकृतपणे बांधकाम करण्यात येत होती. परंतु आता चक्क पालिकेतील सहा.आयुक्त पदावरील अधिकाऱ्यांकडूनच अनधिकृत बांधकाम केल्याचे समोर येऊ लागले आहे. मध्यंतरी…