वसई तालुका उपनिबंधक सहकारी संस्था बाबतीतले विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी वसई तालुका पत्रकार संघाचे सहकारमंत्री अतुलजी सावे यांना निवेदन सादर ;
वसई :-सहकरात अग्रगण्य अशा वसई तालुक्यातील वसई तालुका उपनिबंधक सहकारी संस्था,तामतलावबाबतीत भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांना मार्गी लावण्यासाठी शनिवारी वसई तालुका पत्रकार संघाचे विद्यमान सचिव आशिष राणे यांनी आपल्या पत्रकार संघाच्या शिष्टमंडळासोबत…
रानगाव तीवरतोड प्रकरणी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरु..
नालासोपारा :- रानगाव तीवरतोड प्रकरणी खाजगी विकासकावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया तहसीलदार कार्यालयाने सुरु केली आहे. पतन विभागाची दिशाभूल करून महाराष्ट्र शासनाच्या जागेत माती, रेबिट भराव करून बांधकाम करण्यात आले…
अंतर्गत बदल्यांचा मुहूर्त केव्हा ?
पोलिस अधिकाऱ्यांना पडला प्रश्न नालासोपारा :- होणार होणार असे म्हणत अखेर राज्यातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. मात्र, मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत कार्यरत वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहायक पोलिस…
पाईप गटाराच्या कामाची उच्चस्तरीय चौकशी करा..
उपअभियंता सुरेश शिंगाणेंचा संशयास्पद कारभार ! नालासोपारा :- वसई-विरार महापालिका प्रभाग समिती ‘एच’मधील समता नगर येथे सुरू असलेल्या पाईप गटाराच्या कामाची उच्चस्तरीय चौकशी करून ठेकेदाराला अप्रत्यक्ष संरक्षण देणार्या उपअभियंता सुरेश…
द्रव्य:मोह आवरण्याची आवश्यकता- प्रथम आवृत्ती
विशेष प्राधिकरण अंतर्गत क्षेत्राचा सत्यानाश करण्यास बांधकाम व्यावसायिक उत्साहित.(खैरपाडा,कण्हेर,टोकरे) भ्रष्टाचाराच्याच जोरावर निर्माण झाली काँक्रीटिची जंगले. विरार : विरार शहरात बांधकाम व्यावसायिक विकास करण्याच्या नावाखाली अनधिकृत बांधकामे उभारत आहेत.काँक्रीटीकरण करून येणाऱ्या…
शासकीय भूखंडावर अनधिकृत बांधकामे; वीज न देण्याच्या महावितरण कं. अधीक्षक अभियंता यांच्या पत्राला झुगारून वीज दिली…
प्रतिनिधी :पालघर जिल्हा अंतर्गत वसई तहसील कार्यालयाच्या हद्दीतील मालोंडे भूमापन क्रमांक ३९ येथे शासकीय भूखंडावर मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे झालेली असून सदर अनधिकृत बांधकामांवर कारवाई करून बांधकामे करणाऱ्या भूमाफियांवर एमआरटीपी…
बसीन कॅथलिक बँक वर पन्नास लाखांच्या आरबीआयच्या दंड..
आरबीआयच्या १९ डिसेंबर २०२२ च्या पत्रानुसार, बेसिन कॅथोलिक बँकेला १४ डिसेंबर २०२२ च्या त्यांच्या आदेशाचे पालन न केल्याबद्दल ५० लाख रुपये रोख दंड ठोठावण्यात आला आहे.‘उत्पन्न ओळख, मालमत्ता वर्गीकरण, तरतूद…
महाविद्यालयाच्या भिंतीवर बार आणि रेस्टोरेंट ची जाहिरात
महापालिकेचे जाहिरात धोरण, नियम बार मालकांनी धाब्यावर बसवलेत. विरार पश्चिम मधील संतापजनक प्रकार. शाळा व महाविद्यालय परिसरात 100 मीटर पर्यत तंबाखू जन्य पदार्थ व मद्य विक्री तर बंदी आहे. त्यावर…
वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागात वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्या वॉलमनच्या तात्काळ बदल्या करा. प्रहार जनशक्ती पक्षाच्या हितेश जाधव यांची मागणी….
विरार, सोमवार दिनांक :- १९ डिसेंबर, २०२२ :- वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागात वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्या वॉलमनच्या तात्काळ बदल्या करण्याची मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे पालघर जिल्हाध्यक्ष हितेश जाधव यांनी…
