धडक’च्या अर्नाळा मच्छिमार विविध कार्यकारी संस्था मर्या. युनिटच्या कामगारांचा एल्गार!
◆ धडक कामगार युनियनच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली संपाला सुरवात! पालघर : धडक कामगार युनियनच्या अर्नाळा मच्छिमार विविध कार्यकारी संस्था मर्या. युनिट च्या कामगारांनी धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत…
भ्रष्टाचार निर्मूलनासाठी दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन
. जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी शपथ घेऊन केली दक्षता जनजागृती सप्ताहाचा शुभारंभ पालघर , दि.31-: सार्वजनिक जीवनामध्ये लोकसेवकांनी प्रामाणिकपणे तसेच पारदर्शकपणे जनतेची कामे करण्यासाठी प्रेरणा मिळावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये…
स्वामी विश्वेश्वरानंद सरस्वती यांची सप्तदी निमित्त गणेशपुरी येथील ब्रम्हपुरी नित्यानंद आश्रम येथे अवतरली संतांची मांदियाळी!
◆ कार्यक्रमास केरळचे माजी राज्यपाल कुम्मनम राजशेखरन यांची विशेष उपस्थिती वसई: स्वामी विश्वेश्वरानंद सरस्वती यांची सप्तदी निमित्त गणेशपुरी येथील ब्रम्हपुरी नित्यानंद आश्रम येथे मोठ्याप्रमाणात महाराष्ट्रभरातून संतांची उपस्थिती होती. गणेशपुरी येथे…
पालघर राज्य उत्पादन शुल्क विभागात अनागोंदी कारभार ! अंदाधुंद भ्रष्टाचार..
प्रतिनिधी:पालघर जिल्हा राज्य उत्पादन शुल्क विभागात अनागोंदी कारभार असल्याचे अनेक पुरावे समोर येत असून अंदाधुंद भ्रष्टाचार होत आहे. निरीक्षक स्तरावरील या भ्रष्टाचाराला वरिष्ठांचे ही आशीर्वाद लाभलेले आहेत. वरिष्ठांच्या आशीर्वादाशिवाय कोणत्या…
बसस्थानकांवर केला जाणारा गोंगाट
तुम्हाला ऐकू येत नाही का साहेब ? नालासोपारा :- बस स्थानकावर येणाऱ्या प्रवाशांचे लक्ष वेधण्यासाठी रिक्षाचालक, खाजगी बसचालक जोरजोरात आरडाओरडा करत असतात. याचा त्रास प्रवाशांसोबत रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना होतो.…
दिवाळीत बेकायदा फटाक्यांची दुकाने चालवणाऱ्यांवर गुन्हे
दाखल तर हजारो कुटुंबांची फसवणूक करणाऱ्यांवर कधी? नालासोपारा :- दोन दिवसांपूर्वी नालासोपारा पूर्वेकडील ओसवाल नगरी येथील फटाक्यांच्या दुकानाला आग लागली होती, सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. असे असले…
वसई पूर्वपट्टीतील भाजपाचे सतत समाजसेवेसाठी अग्रेसर असणारे अश्विन सावरकर यांच्याकडून दिव्यांगांना दिवाळी भेट
अश्विन सावरकर हे वसई पूर्व पट्टीतील एक अभ्यासू व्यक्तिमत्व तसेच नागरिकांच्या तसेच दिव्यांगांच्या सतत मदतीला धावून येणारे अश्विन सावरकर यांनी गेल्या तीन चार वर्षांपासून अनेक नागरिकांना न्याय मिळवून दिला आहे.…
• ग्राहक आहात ! दाखल कोण करू शकतो तक्रार ? :-ॲड.संदीप केदारे.
▪️ग्राहक संरक्षण अधिनियमान्वये खालील संवर्गातील व्यक्ती तक्रार दाखल करू शकतात :▪️ग्राहक संस्था नोंदणी अधिनियम, 1860 किंवा कंपनी अधिनियम, 1956 किंवा त्या त्या काळापुरत्या अमंलात असलेल्या अन्य कोणत्याही कायदयान्वये नोंदणी करण्यात…
