प्रभाग समिती “आय” च्या अनधिकृत बांधकामकमला संरक्षण देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात बेमुदत उपोषणाचा प्रजा सुराज्य पक्षाचे अध्यक्ष अण्णासाहेब तिगोटे यांचा ईशारा..
वसई: दि. १०/१०/२०२२ पासून मनपा प्रभाग आय च्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा ईशाराप्रजा सुराज्य पक्षाचे अध्यक्ष अण्णासाहेब तिगोटे यांनी मनपा कार्यालयात निवेदन देत आपला निश्चय पक्का केला आहे.प्रभाग समिती आय…
डीम्ड कन्व्हेयन्स चे ऐवजी ग्राहक आयोगात तक्रार करून बिल्डर ला कन्व्हेयन्स करायला भाग पाडा. – ऍड. संदीप केदारे
गृहनिर्माण अथवा गृहरचना सोसायट्यांचे कन्व्हेन्स डीड न झाल्यास त्या सोसायट्यांच्या जागांचे मालक हे बिल्डरच असतात. त्यामुळे सोसायटीधारकांनी एकत्रित येऊन घरांचा ताबा मिळाल्यानंतर चार माहिन्यांच्या आत कन्व्हेयन्स डीड करून घ्यावे. बिल्डरची…
स्वच्छ सर्वेक्षण २०२२” मध्ये वसई विरार शहर महानगरपालिकेचा देशात २५ वा व राज्यात ७ वा क्रमांक
“केंद्र शासन पुरस्कृत स्वच्छ भारत अभियानांतर्गत “स्वच्छ सर्वेक्षण २०२२” चा निकाल ०२ ऑक्टोबर, २०२२ रोजी जाहीर करण्यात आला. सदर सर्वेक्षणात ४००० पेक्षा जास्त शहरांनी भाग घेतलेला होता. देशात दशलक्ष पेक्षा…
‘तुम्हा बालकांच्या शुभेच्छा मला समाजोपयोगी कार्य करण्यास बळ देतात, तुमच्या मनात माझ्याबद्दल प्रेम सदैव राहो व नेहमी आनंदी रहा’ – श्री.मुझफ्फर घन्सार !
आज मंगळवार दि. ४ आॅक्टोबर २०२२ रोजी संत गोन्सालो गार्सिया अनाथाश्रम,वसई येथे भाजपा अल्पसंख्याक मोर्चा जिल्हाध्यक्ष मा.श्री. मुझफ्फर घन्सार यांनी बालगोपाळांच्या सोबत अत्यंत साधेपणाने वाढदिवस साजरा केला.वाढदिवसानिमित्त लहान मुलांना खाऊ…
नालासोपारा वाहतूक बिट चौकीवर रात्रीच्या वेळीस फेरीवाल्याचे साम्राज्य….
अशाच एक प्रकार गेली अनेक दिवस नालासोपारा पश्चिमला उड्डाणपूलाच्या खाली काही वर्षातपूर्वी वाहतूक नियंत्रण शाखा परिमंडळ-०२ च्या अंतर्गत वाहतुकीवर नियंत्रण असावे व त्याकरिता नेमणूक केलेल्या अधिकाऱ्यांना एक बसण्याचे आणि कारवाई…
वसई विरार महानगरपालिका देते डॉक्टरांना झोपण्याचे वेतन, तर खासगी रुग्णालयाकडुन टक्केवारीचा बोनस ? :-विनायक खर्डे- (पत्रकार/सामाजिक कार्यकर्ता)
वसई विरार: वसई विरार महानगरपालिका म्हणजे सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे असं म्हटले तरी वावगे ठरणार नाही. बघा वसई विरार नालासोपारा शहरात प्रचंड लोकसंख्या वाढलेली आहे म्हणजे पेशंट हि त्याप्रमाणे…
आमदार श्री हितेंद्र विष्णू ठाकूर यांना एकसष्टीपूर्तीच्या हार्दिक शुभेच्छा – अनिलराज रोकडे
पालघरनजीकच्या माहीम येथे दि. 3 ऑक्टोबर 1961 रोजी हितेंद्र विष्णू ठाकूर यांचा जन्म झाला. हेच त्यांचे मूळ गांव असून, खेळण्या बागडण्याच्या वयातच त्यांचे मातृ-पितृछत्र दुर्दैवाने एकाच वेळी वीजेच्या झटक्याने हिरावून…
वसईच्या चंद्रपाडा येथील स्फोट झालेल्या कॉस पॉवर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या मालक व मॅनेजर वर अखेर गुन्हा दाखल….
वसई :-वसईच्या चंद्रपाडा येथील कॉस पॉवर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत बुधवारी हायड्रोजन सिलेंडरचा स्फोट होऊन ३ कामगारांचा जागीच होरपळून मृत्यू झाला होता तर १० कामगार जखमी झाले होते. याप्रकरणी वालीव पोलिसांनी…
भाजपा तर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी मेडिकल कॅम्पचे आयोजन!
वसई: सेवा पंधरवडा कार्यक्रमाच्या समारोप अंतर्गत भाजपा जिल्हा महासचिव उत्तम कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ नागरिकांसाठी रविवार, 2 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 10 वाजता शास्त्रीनगर, मध्यवर्ती कार्यालय येथे मेडिकल कॅम्पचे आयोजन…
राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती निमित्त काँग्रेस पर्यावरण विभाग तर्फे अर्नाळा येथे वटवृक्ष रोपण….
आज 2 ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती त्यानिमित्ताने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पर्यावरण विभागाचे प्रदेशाध्यक्ष श्री समीर सुभाष वर्तक यांनी आपल्या सहकाऱ्यांसह अर्नाळा येथील पवित्र वैतरणा संगमाचे ठिकाण जिथे दिनांक…
