आदिवासी कुळाची जागा झाली बिगर आदिवासीच्या नावे

भ्रष्ट अधिकार्‍यांविरोधात कॉंग्रेसने दिला आंदोलनाचा इशारा नालासोपारा :- विरार महामार्गाजवळील खैरपाडा येथील सर्वे नंबर ७० ही आदिवासी कुळ असलेली जागा खाजगी व्यक्ती आणि त्यानंतर विकासकाच्या ताब्यात गेल्याचा संतापजनक प्रकार उघड…

वसई विरार शहर महानगरपालिकेत ‘माहिती अधिकार दिन’ साजरा…

महाराष्ट्र शासन, शासन निर्णय क्रमांक – केमाअ २००८/ प्र.क्र.३७८/०८/सहा, दि.२० सप्टेंबर, २००८ अन्वये दिनांक २८ सप्टेंबर हा दिवस राज्यात ‘माहिती अधिकार दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. त्या अनुषंगाने आज दि.२८…

ससुनवघर, हॉटेल कच्छ दरबार मागे, स.नं.१७८ मध्ये मनपाची कारवाई…

वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती ‘जी’ कार्यक्षेत्रातील ससुनवघर, हॉटेल कच्छ दरबार मागे, स.नं.१७८ या ठिकाणी ४२०० चौ.फुट क्षेत्रफळाचे पत्रा चॅनेलचे बांधकाम व ११०० चौ.फुट क्षेत्रफळाचे आर.सी.सी. बांधकाम अशा एकूण…

सुरक्षा रक्षकाचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार….

नालासोपारा :- वसईतील एका इमारतीत काम करणार्‍या सुरक्षा रक्षकाने इमारतीत राहणार्‍या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वसई पोलिसांनी रविवारी गुन्हा दाखल करून आरोपी सुरक्षा रक्षकाला अटक…

राज्यस्तरीय सर्वोत्तम वक्ता प्रविण म्हाञे यांना बहुमान

विनर्स क्लब आयोजित चार दिवसाचे राज्यस्तरीय व्यक्तीमत्व व सर्वोत्कृष्ट वक्ता प्रशिक्षण शिबिर 22 आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक डाॅ -बासु माळी यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावला येथे नुकताच अत्यंत दिमाखात पार पडले .राज्यभरातुन सहभागी कतृत्व…

अधिकृत वीज जोडणी साठी नवरात्र उत्सव मंडळाना महावितरणचे आवाहन…

नालासोपारा :- सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळांनी सवलतीच्या दराने तात्पुरत्या स्वरूपात अधिकृत वीजजोडणी घ्यावी. तसेच उत्सव मंडळांनी उत्सवातील देखावे, मंडप, रोषणाई व वीज सुरक्षेतील त्रुटीमुळे होणारे संभाव्य अपघात टाळण्यासाठी गांभिर्याने दखल…

चॉईस नंबरसाठी आता मोजावे लागणार दुप्पट पैसे….

नालासोपारा :- आपल्या पैकी अनेकांना असे वाटते कि आपल्याकडे देखील चारचाकी किंवा दुचाकी असावी. पण त्या गाडीचा नंबर आपल्या पसंतीचा असावा. त्यासाठी अनेकजण कितीही पैसे मोजण्यासाठी तयार असतात. पण आता…

सायंकाळी ६ वाजल्यानंतर तहसील कार्यालयात होतात भूखंड अकृषिक करण्याची कामे! दलालांचा सुळसुळाट..

प्रतिनिधी :वसई तहसील कार्यालयात सायंकाळी ६ वाजल्यानंतर भूखंड अकृषिक करण्याची कामे केली जातात. या वेळी दलालांची तहसील कार्यालयात उपस्थिती दिसते.वसई तहसील कार्यालयात तसा नेहमीच दलालांचा सुळसुळाट दिसतो. अधिकारी थेट नागरिकांकडून…

आपले व्होटर कार्ड आधारशी लिंक करा

पालघर/प्रतिनिधी:- आपल्या मोबाईलमध्ये प्लेस्टोर वरून “व्होटर हेल्पलाइन ॲप” इंस्टॉल करा आणि आधारशी मतदार कार्ड जोडणी करून घ्यावे असे आवाहन जिल्हाधिकारी पालघर यांनी मतदारांना केले आहे .”चला आपली जबाबदारी पार पडूया…