दुर्ग रक्षक फोर्स या संस्थेमार्फत मुंबईतील गिरगांव चौपाटी येथे स्वछता मोहीम संपन्न

मुंबई :10 दिवसाच्या पाहुणचारानंतर गणपती बापाना निरोप देण्यात आला. मुंबईतल्या समुद्र किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात घरगुती आणि सार्वजनिक गणपती बापाचं विसर्जन करण्यात आले. मात्र विसर्जनाच्या दुसऱ्याच दिवशी मात्र मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर…

महिन्याभरात प्रशासकीय “ब” इमारत होणार कार्यरत

जिल्हा मुख्यालय सुरू होऊन वर्षभर झाले असताना सुद्धा प्रशासकीय इमारत ‘ब’ चे बांधकाम पूर्ण झाले नव्हते त्यामुळे जिल्हास्तरीय 24 कार्यालय इतरत्र कार्यरत होती अखेर या इमारतीस भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त झाले…

दूषित पाणीपुरवठ्यामुळे हजारो नागरिकांचे आरोग्य धोक्यात.

आयुक्तांना दोषी धरणार: डी. एन. खरे नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे याकरिता प्रत्येक वर्षी वसई विरार शहर महानगरपालिकेकडून करोडो रुपयांचे टेंडर पाणी शुद्ध करण्याकरिता काढल्या जातात. करोड रुपये खर्च करुन…

शिवसेना नवघर माणिकपूर शहर तर्फे घरघुती श्री गणेशोत्सव सजावट स्पर्धा संपन्न…

शिवसेना नवघर माणिकपूर शहराचे माजी उपशहरप्रमुख मिलिंद चव्हाण यांनी शहरात घरगुती श्री गणेशोत्सव सजावट स्पर्धा आयोजित केली होती. शहरात प्रथमच आयोजित केलेल्या या स्पर्धेस उदंड प्रतिसाद मिळाला.घरगुती श्री गणेशोत्सव सजावट…

शेतकऱ्यांनी पशुधनांची काळजी घ्यावी

लम्पी त्वचा रोग आजाराच्या पार्श्वभूमीवर मुख्य कार्यकारी अधिकारी,सिद्धराम सालीमठ यांचे पशुपालकाना आवाहन पालघर दि 10. :वाडा तालुक्यातील दिनकर पाडा,कोंढले गावातील एका एका पशुपालक यांच्या तबेल्यातील एका कांकरेज जातीच्या गाईमध्ये लम्पी…

भ्रष्ट महानगरपालिका अधिकाऱ्यांच्या संरक्षणात सोपारा गाव परिसरात २२ अनधिकृत इमारतींचे बांधकाम; निष्कासन कारवाई करून एमआरटीपी गुन्हे दाखल करा…

प्रतिनिधी : वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती ई हद्दीत सोपारा गाव व परिसरात २२ अनधिकृत इमारतींचे बांधकाम चालू असून सदर बांधकामे निष्कासित करून एमआरटीपी कायद्यान्वये गुन्हे दाखल करा. सदर…

MMRDA च्या दोषी अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करा म्हणून काँग्रेसच्या पर्यावरण विभागाचे प्रदेशाध्यक्ष समीर वर्तक यांची मागणी

गुरुवार दिनांक 8 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पर्यावरण विभागाचे *अध्यक्ष श्री समीर सुभाष वर्तक* यांनी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (MMRDA) *महानगर आयुक्त श्री एस श्रीनिवास* यांना पत्राद्वारे…

आंबेडकर राईट हिस्टरी असोसिएशन तर्फे डॉ. मिलिंद भगत यांचे अभिनंदन

डॉ. मिलींद भगत, सहाय्यक प्राध्यापक,इतिहास विभाग तथा विभागप्रमुख, आंबेडकर थॉट,डॉ बाबासाहेब आंबेडकर कला,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय ,चंद्रपूर तथा उपाध्यक्ष आंबेडकराईट हिस्टरी असोसिएशन, महाराष्ट्र राज्य व गोंडवाना युनिव्हर्सिटी यंग टीचरस असोसिएशनचे…

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वसईतील कविसंमेलनात तब्बल ६० कवींनी घेतला भाग!

काव्यस्पर्धेत प्रीती भोईर सर्वप्रथम, तर वैभव कानिटकर द्वितीय आणि डॉ. महादेव ईरकर तृतीय पुरस्काराने सन्मानित वसई, दि.10(प्रतिनिधी)