मोठा मांडव घालाल, वेळेचे नियम तोडाल तर खबरदार !

नालासोपारा :- वसईत गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. गेली दोन वर्षे गणेशोत्सवावर कोरोना व टाळेबंदीचे सावट होते. त्यामुळे मूर्तीची उंची, मिरवणुकीतील कार्यकर्त्यांची संख्या असे निर्बंध होते. यंदा मात्र हे…

डीजेच्या दणदणाटाचा कोणाकोणाला होतो त्रास ?

नालासोपारा :- गणेशोत्सव म्हणजे मांगल्य, चैतन्य आणि आनंदाचे प्रतीक. समाजप्रबोधन हाच मूळ गाभा असणाऱ्या या उत्सवाचे स्वरूप तत्कालीन सामाजिक परिस्थितीनुसार बदलत राहिले. मात्र ज्यांना ‘सार्वजनिक गणेशोत्सवाचा’ नेमका अर्थ समजला त्यांनी…

दिवाणमान येथील सर्व्हे नंबर 176 मधील सर्वधर्मीय दफनभूमी लवकरात लवकर सुरु करावे – समीर सुभाष वर्तक

मागील अनेक वर्षांपासून दिवाणमान येथील सर्व्हे नंबर 176 मधील सर्वधर्मीय दफनभूमीचे काम रखडले आहे. त्यामुळे नवघर-माणिकपूर परिसरातील हजारोंच्या संख्येने राहणाऱ्या अल्पसंख्याक व लिंगायत समाजाची फार परवड होत आहे. गुरुवार दिनांक…

कु. तनिष्का कांबळेच्या मृत्यूस जबाबदार अधिकार्यावर कलम ३०२ प्रमाणे गुन्हा नोंद करून कार्यवाही करा , आदिवासी एकता परिषदेची मागणी…

विरार बोळींज नाका येथे राहणारी व आदिवासी एकता परिषदचे कार्यकरते अशोक कामडी यांची भाची कु तनिष्का लक्ष्मण कांबळे हि दिनांक १६ आँगष्ट्र २०२२ रोजी संध्याकाळच्या सुमारास शिकवणीवरून घरी येत असताना…

बोळींज विरार गार्डन मधील रस्त्याच्या कामाला महापालिकेकडून स्थगिती.

खाड़ी पात्रात 15 फूट मध्ये भिंत व भराव करून अतिक्रमण. दिलेल्या परवानगीच्या शर्ती चा भंग केल्याने स्थगिती. भाजपचे मनोज पाटील यांनी या बेकायदेशीर कामा विरोधात उठवला आवाज. खाड़ी पत्रातील अतिक्रमण…

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी ‘श्रीं’ ची प्राणप्रतिष्ठा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली पूजा मुंबई, दि. ३१ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी आज सकाळी गणरायाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह त्यांच्या पत्नी…

खानिवडे मंदिर पुन्हा फोडले , चोरटा सी सी मध्ये कैद…

:खानिवडे : वसई तालुक्यातील मुंबई अहमदाबाद महामार्गावरील प्रसिद्ध खानिवडे श्रीराम मंदिर चोरट्यांनी पुन्हा फोडले असून मंदिरातील दान पेटी फोडून दानधर्म केलेली रोकड लंपास केली . यावेळी चोरटा सी सी मध्ये…

जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्या हस्ते राज्य मैदानी स्पर्धा आणि विविध खेळ प्रकारात पदक प्राप्त विजेत्या खेळाडूंचा सत्कार

पालघर दि 31 : मेजर ध्यानचंद यांची जयंती व राष्ट्रीय क्रीड़ा दिना निमित्त मुंबई व नाशीक येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्य मैदानी स्पर्धेत,पालघर जिल्ह्यातील पदक प्राप्त विजेत्या खेळाडूंचा सत्कार जिल्हाधिकारी…

पेल्हार मधील दूधवाला कंपाऊंड येथे उप-आयुक्त श्री.अजित मुठे यांचे निर्देशानुसार दोन इमारतींच्या अनधिकृत ४ थ्या व ५ व्या मजल्यांवर निष्कासनाची कारवाई…

दिनांक ३० ऑगस्ट, २०२२ रोजी वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती ‘एफ’ पेल्हार मधील दूधवाला कंपाऊंड येथे उप-आयुक्त श्री.अजित मुठे यांचे निर्देशानुसार दोन इमारतींच्या अनधिकृत ४ थ्या व ५ व्या…

जिल्हा परिषद अधिकाऱ्यांचा आनंदी निवृत्ती दिन साजरा..

सहाय्यक प्रशासन अधिकारी आरोग्य विभाग, जिल्हा परिषद पालघर, सतीश मांडवेकर आणि कार्यकारी अभियंता लघु पाटबंधारे, जिल्हा परिषद पालघर, शेखर वडारकर हे दिनांक ३०/८/२०२२ रोजी निवृत्त होत असून त्यांचा आनंदी निवृत्ती…