सावधान, वाहनावर ‘दादा’ लिहिल्यास दीड हजाराचा दंड

नालासोपारा :- वाहनांच्या नंबरप्लेटसह वाहनावर दादा, मामा, पोलीस असे लिहिल्यास मोटर वाहन कायद्यानुसार अशा वाहनधारकांवर पोलीस दंडात्मक कारवाई करीत असतात. अनेक जण वाहनावर नंबर टाकतानाच दादा, नाना, काका या नावांसह…

महानगर पालिकेच्या कृत्रिम तलावाला वालीव जुचंद्र गावकऱ्यांचा विरोध

ग्रामस्थांनी दिले सहाय्यक आयुक्तांना निवेदन नालासोपारा :- हिंदू धर्म शास्त्रानुसार गणेश मूर्तीच्या विसर्जनाचा आग्रह धरणाऱ्या आगरी व कोळी स्थानिकांनी कृत्रिम तलावात गणेश मूर्तींच्या विसर्जनाला विरोध केला आहे. वसई विरार महानगरपालिकेतर्फे…

बोळींज विरार गार्डन मधील रस्त्याच्या कामाला महापालिकेकडून स्थगिती…

खाड़ी पात्रात 15 फूट मध्ये भिंत व भराव करून अतिक्रमण. दिलेल्या परवानगीच्या शर्ती चा भंग केल्याने स्थगिती. भाजपचे मनोज पाटील यांनी या बेकायदेशीर कामा विरोधात उठवला आवाज. खाड़ी पत्रातील अतिक्रमण…

बेशिस्त आरोग्य निरीक्षक श्री. निलेश जाधव यांची घनकचरा व्यवस्थापन विभागातून हाकलपट्टीची मागणी-महेश अंबाजी कदम भाजपा-उपाध्यक्ष विरार शहर मंडळ

बेशिस्त आरोग्य निरीक्षक श्री. निलेश जाधव यांची घनकचरा व्यवस्थापन विभागातून हाकलपट्टीची मागणी-महेश अंबाजी कदम भाजपा-उपाध्यक्ष विरार शहर मंडळ वसई-विरार महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागात श्री. निलेश जाधव हे ‘आरोग्य निरीक्षक’ म्हणून…

सागरशेत पेट्रोल पंप नजीकच्या अनधिकृत गाळ्यांवर कारवाईस टाळाटाळ ! मोठी तोडपाणी

प्रतिनिधी :वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती आय हद्दीतील सागर शेत पेट्रोल पंप नजीक बनविलेल्या ८ अनधिकृत गाळ्यांना महानगरपालिका प्रभाग समिती आय कार्यालयाकडून अंतिम नोटीस देण्यात आली आहे. मात्र प्रत्यक्षात…

गोखीवरे येथील जमीन सर्वे नंबर 113/1 या जमिनी मध्ये अनधिकृत बांधकाम करणाऱ्या विकासकावर कारवाई करा – परेश घाटाळ पालघर जिल्हाध्यक्ष (बहुजन महापार्टी )

वसई (प्रतिनिधी) – वसई पूर्व येथील एव्हरशाईन सिटी परिसरात विद्या विकासनी शाळेच्या मागे असलेल्या गोखीवरे हद्दीत सर्वे न.113/1 या जमिनीमध्ये अनधिकृत चाळीचे बांधकाम करुन ते विकून नागरिकांची आर्थिक फसवणूक होत…

बोईसरमध्ये धान्याचा काळाबाजार उघडकीस

स्थानिक ग्रामस्थांनी रेशनच्या तांदुळाची वाहतूक करणारे दोन टेम्पो पकडले बोईसर येथील एका रास्त भाव धान्य दुकानातील १० टन तांदूळ दोन वाहनांतून भल्या पहाटे काळया बाजारात विक्रीसाठी नेताना जागरूक ग्रामस्थांनी पकडून…

शिंदे फडणवीस सरकारवर मच्छीमारांचा बहिष्कार

मंत्री,खासदार,आमदार यांच्यावर बहिष्कार टाकण्याचा मच्छीमारांचा निर्धार मच्छीमारांना सोडले वाऱ्यावर मच्छीमारांचा आरोप बंदीचा कालावधी वाढवण्याची मच्छीमारांची प्रमुख मागणी मच्छिमार समाज समस्येच्या जाळ्यात अडकलेला असताना शिंदे फडणवीस सरकारमधील आमदार, खासदार व इतर…

प्रभाग समिती ए हद्दीत अवैध कब्जा करून अनधिकृत बांधकामे; निष्कासन कारवाई व एमआरटीपी कायद्यान्वये गुन्हा दाखल करा !

प्रतिनिधी :वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती ए हद्दीत अवैध कब्जा करून केलेले अनधिकृत बांधकाम निष्कासित करून बांधकामे करणाऱ्यावर एमआरटीपी कायद्यान्वये गुन्हा दाखल करावा, अशी मागणी जागा मालकाकडून करण्यात आली…