आम्हाला आमचे हक्काचे पाणी द्या नाहीतर स्थगित “आमरण उपोषण” सुरु.. :- समीर वर्तक
, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या पर्यावरण विभागाचे प्रदेशाध्यक्ष श्री समीर सुभाष वर्तक यांनी वसई विरार शहर महानगरपालिका आयुक्त श्री अनिल पवार यांची भेट घेऊन “आम्हाला आमचे हक्काचे पाणी द्या नाहीतर स्थगित…
आरेचे जंगल वाचवण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेसच्या पर्यावरण विभागाचे जंगल मा . मुख्यमंत्री नामदार श्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानासमोर “निषेध धरणे आंदोलन”
रविवार दिनांक 21 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पर्यावरण विभागाचे प्रदेशाध्यक्ष श्री समीर सुभाष वर्तक यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या पर्यावरण विभागाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे तसेच पर्यावरण प्रेमींचे आरे जंगल वाचावे…
वसईत माजी राज्यमंत्री व सोमवंशीय क्षत्रिय समाजाच्या माजी अध्यक्षा ताराबाई वर्तक यांची जयंती साजरी
वसई – ( प्रतिनिधी ) – वसई काँग्रेसतर्फे राज्याच्या माजी राज्यमंत्री तारामाई वर्तक उर्फ माईसाहेब यांच्या ९६ जयंतीनिमित्त काँग्रेस भवन येथे काँग्रेस तर्फे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता .प्रथम माईसाहेबांच्या…
एक राखी ओबीसीं भगिनींच्या च्या आरक्षणासाठी वसई विरार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेल आयोजित
प्रतिनिधी : समाजातल्या तळागाळातल्या शोषित पीडित वंचित अशा वर्गाला आरक्षण मिळवून तो वर्ग समाजाच्या मुख्य प्रवाहात यावा त्याचा उत्कर्ष व्हावा विकास व्हावा हे स्वप्न भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी पाहिलं मंडळ आयोगाच्या…
आगरी सेने तर्फे कार्यशाळेचे आयोजन नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या सत्कार व मार्गदर्शन शिबीर संपन्न
विरार प्रतिनिधी : दि. १६ आँगस्ट २०२२ रोजी विरार पूर्व पाटील कंपाऊंड, रिद्धी-सिध्दी इंडस्ट्रीज च्या समोर, चंदनसार येथे आगरी सेने मार्फत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले त्याच प्रमाणे नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार…
शाहू ,फुले,आंबेडकर,साठे, कलाम सामाजिक विचारमंचच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी गणेश ढोबळे तर प्रदेश कार्याध्यक्षपदी सुनील सकट
शाहू ,फुले,आंबेडकर,साठे, कलाम सामाजिक विचारमंचच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी गणेश ढोबळे तर प्रदेश कार्याध्यक्षपदी सुनील सकट यांची नुकतीच निवड करण्यात आली. विचारमंचचे अध्यक्ष अशोक शिंदे यांचे हस्ते निवडीचे पत्र देऊन ढोबळे…
विजेच्या धक्क्याने आकस्मित मृत्यू झालेल्या मुलीच्या वारसांना नुकसान भरपाई देण्याची महावितरणाकडे काँग्रेसच्या कुलदीप वर्तक यांची मागणी
वसई .( प्रतिनिधी ) दिनांक 16- 8 – 2022 रोजी जोरदार पावसामुळे वसई विरार येथे बऱ्याच ठिकाणी पाणी साचलेले होते . विरार बोळीज येथील कृष्णा मथुरा नगर या ठिकाणच्या सोसायटीत…
सर्वधर्मीय विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणाच्या संधी देणारे सत्पाळ्याच्या सेंट जोसेफ महाविद्यालयाची कामगिरी कौतुकास्पद! — अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिन सोहळ्यात ज्येष्ठ पत्रकार अनिलराज रोकडे यांचे गौरवोद्गार
वसई, दि.16( प्रतिनिधी ) वसई तालुक्याच्या पश्चिमेकडील कळंब ते अर्नाळा पर्यंतच्या अर्धशहरी पट्ट्यातील, तसेच अन्यही बाहेरून येणाऱ्या सर्वधर्मीय विद्यार्थ्यांना सत्पाळा येथे विविध उच्चशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणारे उत्तर वसईतील ज्ञानदीप…
कवितेची आवड उपजत असावी लागते_ डॉ. अरविंद उबाळे
🔸वसईत स्व रचित काव्य वाचन स्पर्धेतील भावना वसई ( प्रतिनिधी) रविवारी वसईत आभाळमाया साहित्य, शिक्षण, कला, नाट्य विकास मंडळाने राज्य स्तरीय स्व रचित कविता वाचन स्पर्धा आयोजित केली होती. या…
