लायन्स क्लब व लिओ क्लब ऑफ वसई पर्ल्सचे वसईच्या ग्रामीण भागात उपक्रम …

लायन्स क्लब इंटरनॅशनलच्या – ३२३१-ए ३ ह्या जिल्ह्यांतर्गत येणाऱ्या लायन्स क्लब ऑफ वसई पर्ल्स व लिओ क्लब ऑफ वसई पर्ल्स ह्यांचा पद्ग्रहण समारंभ नुकताच पार पडला. प्रमुख पाहुणे लायन उमेश…

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त जिल्ह्यात 6 लाख 50 हजार तिरंगा ध्वजाचे वाटप…

–पालघर जिल्हा प्रगतिशिल जिल्हा म्हणून ओळख निर्माण करेल– जिल्हाधिकारी गोविंद बोडके पालघर दि. 15 : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त घरोघरी तिरंगा हा उपक्रम जिल्ह्यामध्ये उत्साहपूर्ण वातावरणात राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील…

जिल्हा परिषद हायस्कूल क्वारी उर्दू मध्ये 75 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा…

जिल्हा परिषद हायस्कूल क्वारी उर्दू हे पालघर जिल्ह्यातील पहिले आणि एकमेव उर्दू हायस्कूल आहे. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून इम्तियाज शेख…

वसई विरार महानगर पत्रकार संघाची स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव निमित्त शैक्षणिक साहित्याची भेट, सामाजिक बांधिलकीची जपणूक

पारोळस्वतंत्र भारताचा अमृतमहोत्सव वसई विरार महानगर पत्रकार संघाच्या पत्रकारांनी वसई तालुक्याचा दुर्गम आदिवासी भाग असलेल्या खैरपाडा या जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांसोबत साजरा केला .भारताच्या अमृतमहोत्सवाचे औचित्य साधून या शाळेतील सुमारे…

कामनमधील प्रथितयश उद्योजक हजरत शेख यांच्या पुढाकाराने प्रथमच मुस्लिम महिलांनी 300 फूट तिरंगा मिरवणूकित घेतला सहभाग…

75 व्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कामन मध्ये घडलं हिंदू मुस्लिम ऐक्याचा दर्शनजमाते मुस्लिम कामंन संघटनेचा सक्रिय सहभागकामन मधील भजनी मंडळ ,महिला बचत गट यांचा देखील उत्स्फूर्त सहभागकामन मधील प्रतीत यश…

“स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवीवर्षा निमित्त पालघर पोलीस दलाकडून १० कि.मी. अमृतमहोत्सवी दौडचे आयोजन

पालघर दि 14. :. स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त तसेच “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षा निमित्त ”पालघर पोलीस दला मार्फत १० कि.मी. अमृतमहोत्सवी दौडचे आयोजन करण्यात आले होते... जिल्हा पोलीस अधीक्षक…

घरो घरी तिरंगा’ अभियाना अंतर्गत वसई नवघर परिसरात दहा हजार परिवारांपर्यंत तिरंगा पोहोचवण्याचा भाजपाचा संकल्प….

‘ उत्तम कुमार यांनी वसई-विरार महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त गिल्सन घोन्सालवीस यांच्या हस्ते तिरंगा स्वीकारुन केला शुभारंभ! वसई: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 75 वर्षानिमित्त ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ अंतर्गत ‘घरोघरी तिरंगा’…

पालघर जिल्हा परिषदेच्या आवारात बोगनवेल रोपांची लागवड

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पालघर जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत बोगनवेल रोपांची लागवड करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या आवारात सभोवताली सुशोभीकरणाच्या निमित्ताने ही रोपे लावण्यात आली.जिल्हा परिषद अध्यक्ष, वैदेही वाढाण, मुख्य कार्यकारी अधिकारी…

‘घरोघरी तिरंगा` अभियानात सन्मानाने सहभागी होऊ या!

वसई भाजप अल्पसंख्याक उपाध्यक्ष तसनीफ शेख यांचा निर्धार प्रतिनिधी विरार- आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संपूर्ण देशात ‘घरोघरी तिरंगा` हा उपक्रम 12 ऑगस्ट ते…