मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा तापोळा येथे नागरी सत्कार; जन्मभूमीतील सत्कार माझ्यासाठी प्रेरणादायी- मुख्यमंत्री
सातारा जिल्ह्यातील तापोळा (ता. महाबळेश्वर) येथील ग्रामस्थांच्यावतीने आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सहकुटुंब नागरी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी खासदार Dr Shrikant Eknath Shinde , जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या…
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पालघर च्या वतीने विविध उपक्रम संपन्न…
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पालघर च्या वतीने आज विविध उपक्रम राबविण्यात आले. सकाळी विक्रमगड येथे अमृतमहोत्सवी दौड आयोजित करण्यात आली होती. सदर ठिकाणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पालघर…
हुतात्मा रामचंद्र चुरी यांच्या तैलचित्राचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्या हस्ते अनावरण
14 ऑगस्ट 1942 रोजी चलेजाव आंदोलनादरम्यान पालघरमध्ये काढलेला मोर्चामध्ये गोळीबारात पाच तरुण देशासाठी हुतात्म झाले होते त्यामध्ये मुरबे येथिल हुतात्मा रामचंद्र चुरी यांचा समावेश होता.यावेळी हुतात्मा रामचंद्र चुरी यांच्या तैलचित्राच्या…
योजनेतील अपप्रवृत्तींना आळा बसवण्यास सहकार्य करा. — डॉ सुधाकर शिंदे (सीईओ – जीवनदायी योजना)
रुग्णमित्र संस्था भेट उपक्रम अंतर्गत आज जीवनदायी भवन येथे रुग्ण मित्रांची आढावा बैठक डॉ सुधाकर शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडली. महात्मा फुले जन आरोग्य योजनेची कार्यप्रणाली जाणून घेण्यासाठी तसेच या…
सामाजिक कार्यकर्ते टेरेन्स हॅन्ड्रीकीस यांचा आरोप मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशांकडे वसई-विरार महानगरपालिकेचे दुर्लक्ष..
अद्याप एकाही अनधिकृत बांधकाम असलेल्या शाळेच्याबाहेर सावधगिरीचा कायमस्वरूपी सूचना फलक नाहीआयुक्तांनी संबंधित अधिकार्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत – टेरेन्स हॅन्ड्रीकीस वसई, प्रतिनिधीवसई-विरार महानगरपालिका हद्दीत झालेल्या अनधिकृत बांधकामांसंदर्भात सामाजिक कार्यकर्ते टेरेन्स…
संत गोन्सालो गार्सिया महाविद्यालयात जागतिक आदिवासी गौरव दिन उत्साहात साजरा
संत गोन्सालो गार्सिया कॉलेज वसईतील ग्रामीण विकास विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमाने जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सौ.आशा चव्हाण…
शिवसेना व शिवप्रेरणा फाऊंडेशन तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा
शिवसेना व शिवप्रेरणा फाउंडेशन आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा व करियर मार्गदर्शन २०२२ वसई मधील समाज मंदिर हॉल येथे संपन्न झाला तसेच वसईतील कला-क्रीडा क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व…
लोकांची दिशाभूल करणाऱ्या जेम्सवर कलम ४२०, १७० अन्वये गुन्हा दाखल करण्याची पालघर जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी|- सिराज मलिक (शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेना- चिटणीस)
“माझ्या टेबलवर फाईल जमा नाहीत याचा अर्थ माझं काम परफेक्ट आहे. खुनशी व चिल्लर पत्रकार तक्रार करतात मला फरक पडत नाही.” तहसीलदार उज्वला भगत. |वसई तहसिलचा कारभार गोलमाल ?अधिकारी वर्गाची…
वसई तहसीलवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनधिकृत बांधकाम विरोधात आंदोलन…
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वसई विरार शहर जिल्हावसई तालुक्यात दिवसेंदिवस अनधिकृत बांधकामांचे पेव वाढतच आहे .त्यातच भर म्हणून येथे पोमन येथे दिवसेंदिवस औद्योगिक अनधिकृत बांधकामे करण्यात येत आहेत. मागील दोन वर्षापासून…
गोरगरिबांचे धान्य प्रफुल्ल नाईक यांच्या मिलमध्ये; पुरवठा विभाग व प्रफुल्ल नाईक यांचा याराना?
प्रतिनिधी :पालघर जिल्हा अंतर्गत वसई तालुका पुरवठा विभागात प्रचंड काळाबाजारी चालत असून सर्व सामान्य गोरगरीब जनतेच्या हक्काचे धान्य भाताने येथे प्रफुल्ल नाईक यांच्या मिलमध्ये जात असल्याचे वृत्त आहे. याची सखोल…
