VVCMC घनकचरा ठेक्यात ‘भयाण’ भ्रष्टाचार ?
वसई-विरार : युवाशक्ती एक्सप्रेसच्या कार्यकारी संपादिका रुबिना मुल्ला यांनी म्हटले आहे की, लवकरच पत्रकार परिषद घेऊन वसई-विरार महानगरपालिकेच्या (VVCMC) घनकचरा ठेक्यातील प्रचंड भ्रष्टाचाराचे धक्कादायक पुरावे जाहीर करण्यात येणार आहेत. 🔴…
वसई-विरार महानगरपालिकेत अधिकारी–बांधकामदार संगनमताचा नवा आरोप
अनधिकृत बांधकामांना माजी आयुक्त अनिल पवार व माजी नगररचनाकार वाय. एस. रेड्डी यांचा संरक्षणाचा ठपका; ईडीकडे तक्रार नालासोपारा (प्रतिनिधी):वसई-विरार महानगरपालिकेतील (VVMC) अधिकारी, बांधकाम व्यावसायिक व आर्किटेक्ट यांच्यातील संगनमतातून मोठ्या प्रमाणावर…
डम्पिंग ग्राउंडमधून निघणाऱ्या दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; आंदोलनाचा इशारा
वसई, दि. २० (प्रतिनिधी) : भोईदापाडा येथील डम्पिंग ग्राउंडमुळे गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. जर ८ दिवसांत उपाय झाले नाहीत, तर नागरिकांनी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. वसई-विरार महापालिकेचा…
दिवाबत्ती विभागाच्या कारभारावर नागरिकांचा संताप..
वसई-विरार महानगरपालिकेच्या प्रभाग समिती क अंतर्गत चंदनसार परिसरातील कातकरीपाडा येथे विद्युत खांबांवरील एलईडी दिवे गेल्या काही दिवसांपासून बंद पडले आहेत. या संदर्भात भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते नईम इद्रीशी यांनी संबंधित…
नाशिक दणाणलं! शेतकरी आक्रोश मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट)चा सरकारला इशारा
नाशिकमध्ये आज शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आला आणि या मोर्चामुळे शहर अक्षरशः दणाणून गेले. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात पूर्णपणे अपयशी ठरलेल्या सरकारविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट रस्त्यावर उतरला. मोर्चाचे…
मिठी नदी घोटाळ्यात अडकलेला शेरसिंग राठोड VVCMC ठेक्यातही सक्रिय; भ्रष्टाचाराचे जाळे उघड
मिठी नदी घोटाळ्यात अडकलेला शेरसिंग राठोड VVCMC ठेक्यातही सक्रिय; भ्रष्टाचाराचे जाळे उघड मुंबई : मिठी नदीतील गाळ काढण्याच्या तब्बल ६५.५ कोटी रुपयांच्या घोटाळ्यात अटक झालेला कंत्राटदार शेरसिंग राठोड (४९, बोरीवली…
शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) संदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर पुनर्विचाराची मागणी
नवी दिल्ली, दि. ८ सप्टेंबर २०२५ सर्वोच्च न्यायालयाने दिनांक १ सप्टेंबर २०२५ रोजी दिलेल्या निर्णयानुसार जिल्हा परिषद, नगरपरिषद, नगरपालिका तसेच महानगरपालिकांमधील अनुदानित, अंशतः अनुदानित व विनाअनुदानित शाळांतील शिक्षकांना शिक्षक पात्रता…
