मोरी सर्वे नंबर 59/15 या 2 एकर भूखंडावर अवैध माती भराव व अनधिकृत बांधकामे

प्रतिनिधी :वसई तालुक्यातील पोमन ग्राम पंचायत हद्दीतील मोरी सर्वे नंबर 59/15 या 2 एकर भूखंडावर अवैध माती भराव करण्यात आला असून अनधिकृत बांधकामे चालू आहेत. सदर प्रकरणी वसई तहसील कार्यालयाने…

हायटेक युगात महावितरणकडून जनतेच्या मोठ्या अपेक्षा

ऊर्जा महोत्सवात आमदार सुनील भुसारा यांचे प्रतिपादन पालघर, दि. ३० :. जिल्ह्यात महावितरणने केलेले काम स्तुत्य आहे. तथापि, आजच्या उच्च तंत्रज्ञानाच्या युगात ग्रामीण भागातील जनतेच्या महावितरणकडून मोठ्या अपेक्षा आहेत. या…

महाराष्ट्रातील ७० – मीटरपेक्षा अधिक उंच इमारतींमध्ये फायर इव्हॅक्युएशन लिफ्ट बसविणे राज्य सरकारने केले अनिवार्य

मीरा-भाईंदर मध्येही होणार अंमलबजावणी — बरोडे शिंदे सरकारने महाराष्ट्रात ‘विकासाची गंगा आणण्याची घोषणा केली असतानाच मुख्यमंत्र्यांनी राज्यातील छोट्या मोठ्या शहरातही आता अग्नी सुरक्षेच्या दृष्टीने मोठे पाऊल उचलले आहे. त्यामुळे मीरा-भाईंदर…

कुंपणच शेत खाते तेव्हा…! :- श्री दिलीप अनंत राऊत

उमेळा ( नायगाव -वसई) येथे १५ एकर जागेत रु. १०० कोटी खर्चाची जिल्हा न्यायालयाची प्रशस्त इमारत बांधण्यात येणार हे समजले. त्या दृष्टीने नगरपालिका , जिल्हा प्रशासन व न्यायालयातील अधिकाऱ्यांनी तत्परतेने…

विपरीत परिस्थितीत वीज कर्मचाऱ्यांचे काम कौतुकास्पद

‘उज्ज्वल भारत-उज्ज्वल भविष्य’ महोत्सवात जिल्हा परिषद अध्यक्षा वैदेही वाढाण यांचे प्रतिपादन पालघर, दि. २७ : नैसर्गिक आपत्ती आणि वादळ, वारा व पाऊस यासारख्या विपरीत परिस्थितीत जीवाची पर्वा न करता अखंडित…

पालघरच्या सना गोंसोलविस यांना राष्ट्रीय स्पर्धेत कांस्य पदक

सना गोंसोलविस व क्रीडा प्रशिक्षकांचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी केले कौतुक पालघर दि. 27 : चेन्नई येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय युवा बॉक्सिंग अजिंक्य स्पर्धेत पालघरच्या युवा बॉक्सिंग पट्टू सना गोंसोलविस…

आजादी का अमृत महोत्सवातंर्गत उज्वल भारत-उज्वल भविष्य’ महोत्सव

‘ पालघर आणि जव्हारमध्ये २७ व २९ जुलैला कार्यक्रम पालघर, दि. २५ :- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘उज्ज्वल भारत-उज्ज्वल भविष्य- पॉवर @२०४७’ हा कार्यक्रम भारत सरकारच्या ऊर्जा मंत्रालय तसेच नवीन व…

ग्रामीण भागात शिक्षणचे तीनतेरा

अध्यक्षा व उपाध्यक्ष यांनी शिक्षकांना घेतले फैलावर पालघर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत ग्रामीण भागामध्ये विद्यार्थ्यांच्या शालेय प्रगती सुमार असल्याने अचानक भेटी देऊन जिल्हा परिषद अध्यक्ष वैदेही वाढण व उपाध्यक्ष ज्ञानेश्वर…

पत्रकार चंद्रकांत भोईर यांच्या मारेकऱ्यांवर पत्रकार हिंसा प्रतिबंधक अधिनियमा अंतर्गत कारवाई करा – अनिलराज रोकडे

वसई विरार महानगर पत्रकार संघटनेची पोलीस आयुक्तांकडे आग्रही मागणी.. वालीव पोलिसांकडून मूळ तक्रारीकडे दुर्लक्ष, तर आरोपींना वाचविण्याचा प्रयत्न

वसईत राज्य स्तरीय कविता वाचन स्पर्धा…

वसई ( प्रतिनिधी) आभाळमाया साहित्य, शिक्षण, कला, नाट्य विकास मंडळ आणि मीडिया पार्टनर तुषार प्रकाशन वसई कडून येत्या १४ ऑगस्ट २०२२ रोजी संध्याकाळी ४.०० वाजता पी. पी. पैरेडाइज हॉल, वसई…