राजावलीत दरड कोसळून झालेल्या अपघात प्रकरणात भ्रष्ट अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा

प्रतिनिधी :पालघर जिल्हा अंतर्गत वसईतील राजावली वाघरालपाडा येथे दरड कोसळून झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू तर दोन जण जखमी झाले. सदर प्रकरणात महानगरपालिका, महसूल, पोलीस असे सर्वच अधिकारी जबाबदार असून सर्वांवर…

विरार सर्वे नंबर 86 या नवीन शर्तीच्या आदिवासी भूखंडावर अनधिकृत इमारती : कारवाई करून एमआरटीपी दाखल करा

प्रतिनिधी : वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती सी हद्दीत विरार सर्वे नंबर 86 या नवीन शर्तीच्या आदिवासी भूखंडावर 4 अनधिकृत इमारतींचे बांधकाम करण्यात आलेले असून सदर बांधकामे निष्कासित करून…

महाराष्ट्र राज्यात लोककल्याणकारी सरकार स्थापन – भाजपा प्रदेश उपाध्यक्षा सौ. चित्राताई वाघ

आशासेविकांना न्याय देणारच वसई तुटपुंज्या मानधनावर सरकारी योजना वसई विरार मनपा क्षेत्रातील जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी झटणाऱ्या आशा सेविकांचा सत्कार सोहळा रविवार दिनांक १७ जुलै २०२२ रोजी वसई विरार जिल्हा भाजपा सरचिटणीस…

अखेर शिवसेना युवा पंकज देशमुख यांची वसई-नालासोपारा विधानसभा जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती!

तब्बल दोन वर्षांचा संयम फलद्रूप प्रतिनिधी विरार- पराकोटीचा संयम आणि पक्षाप्रतिची बांधिलकी याचे फलित म्हणून तब्बल दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर शिवसेना युवा पंकज देशमुख यांची वसई-नालासोपारा विधानसभा जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती झाली…

दुर्वेस प्राथ. आरोग्य केंद्रात बूस्टर डोस विशेष मोहीम

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांच्या हस्ते मोहिमेचा शुभारंभ केंद्र सरकारने घोषणा केलेल्या १८ वर्षावरील नागरिकांसाठी मोफत कोव्हीड लस अमृत महोत्सव अंतर्गत कोरोना प्रतिबंधक लसीचा बूस्टर डोस टोचण्याच्या मोहिमेची सुरुवात…

झिका विषाणूच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय पथक पालघरमध्ये दाखल..

तलासरी तालुक्यातील जाई आश्रम शाळेमधील विद्यार्थ्याला झिका विषाणूची लागण झाल्यानंतर पालघर जिल्हा प्रशासन खडबडून गेले आहे. हा विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळून आल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे. विद्यार्थी सुखरूप असून त्याच्यावर देखरेख…

वैतरणा धरण ओसंडून वहण्याची शक्यता

पालघर दि 15 : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या तालुका मोखाडा जिल्हा पालघर येथील मध्य वैतरणा धरणाच्या पाण्याची पातळी २७७.५३ मि. टिएचडी इतकी असून धरण परिसरातील सध्याचे पावसाचे प्रमाण पाहता लवकरच मध्य वैतरणा…

वसई येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी अर्ज सादर करावे

पालघर दि. 15 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत चालविण्यात येत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह रमेदी वसई येथे सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश सुरु…

पण लक्षात कोण घेतो ?

बर्गर पिज्जा वडापावपेक्षा ,पोळीभाजी आहे सर्वश्रेष्ठ ,पण लक्षात कोण घेतो ? मंदिरापेक्षा शाळेला दिलेले दानच सर्वश्रेष्ठ ,पण लक्षात कोण घेतो ? व्हॉटस अप व फेसबुकनी जपलेल्या आभासी नात्यापेक्षा , हृदयापासुन…

प्लॕस्टिक ः एक आव्हान

जागोजागी गटारे तुंबती रस्ते सारे जलमय होती पर्यावरणाचा होई नाश तरीही मानवास प्लॕस्टिकची आस पक्षीप्राण्यांचा आवळी फास जलचरांचा नाहीसा घास पर्यावरणाचा अपरिमित -हास तरीही शासनास प्लॕस्टिकचा ध्यास बंदीचा चाललाय नूसता…