जिल्हा परिषदेमार्फत गटविकास अधिकारी व सभापती यांना चार गाड्यांचे वाटप

वाडा, तलासरी, विक्रमगड तालुक्यातील गटविकास अधिकारी आणि वसई सभापती यांना आज जिल्हा परिषदे मार्फत नवीन गाड्यांचे वाटप करण्यात आले. जिल्हा परिषद अध्यक्ष वैदेही वाढाण, उपाध्यक्ष तथा शिक्षण व आरोग्य समिती…

वसई विरार शहर महानगरपालिका केंद्र शासन पुरस्कृत दीनदयाळ अंत्योदय योजना अभियान -राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत ‘प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत’ मनपा मुख्यालय विरार (पु.) येथे संपन्न..

वसई विरार शहर महानगरपालिका केंद्र शासन पुरस्कृत दीनदयाळ अंत्योदय योजना अभियान -राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत ‘प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत’ DAY-NULM मध्ये स्थापन स्वयंसहाय्यता महिला बचत गटांना बीज…

पालघर जिल्ह्यातील ११८ अनधिकृत शाळांवर कारवाईचे आदेश

प्रतिनिधी :पालघर जिल्ह्यातील ११८ अनधिकृत शाळांवर कारवाईचे आदेश देण्यात आले असून प्रत्यक्षात कधीपर्यंत व कशी कारवाई होते आणि होते की नाही, हे येणारा काळच ठरवेल.या बाबतची अधिक माहिती अशी की,…

वसई तहसिलदार उज्वला भगत मैडम तसेच वसई पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक कल्याणराव कर्पे साहेब ह्याच्यावर त्वरित एँक्ट्रासिटी एँक्ट प्रमाणे व फौजदारी गुन्हे नोंद करून त्वरीत निलंबित करा , आदिवासी एकता परिषदेची मागणी

वसई तालुक्यातील आदिवासी समाज पिढ्यान पिढ्या पासुन झोपड्या ( घरे ) बांधून राहत असलेले आदिवासी पाड्याच्या सरकारी जागा , भूमाफिया , दलाल , कोळंबी प्रकल्पवाले यांच्या घश्यात घालून , आदिवासी…

गेल्या तीन वर्षात अपहरण-हरवलेल्या केसेस रिओपन करा,विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या पोलीस विभागाला सूचना

महिला सुरक्षिततेसाठी दिल्या सूचना मुली व महिला वावर करत असलेल्या ठिकाणी सेफ कॅम्पस असावेत. सार्वजनिक ठिकाणी वावरणार्‍या महिलांसाठी एकत्रित व्हाट्सअप ग्रुप तयार करून त्याद्वारे त्यांच्या सुरक्षिततेची हमी घेतली पाहिजे. त्यासाठी…

महिला साहित्य संमेलनाचे दिमाखदार उद्घाटन

मराठी साहित्य जगाच्या वेशीवर आपले स्थान निर्माण करत आहे. साहित्य संस्कृती व वाचन संस्कृती वाढविण्यासाठी सर्वांनीच विशेष प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी प्रतिपादित केले. कोकण…

पोलीस निरीक्षक कल्याणराव कर्पे यांच्या संरक्षणात अवैध धंदे जोरात! अवैध धंदेवाल्यांकडून पोलिसांची तगडी वसुली!

प्रतिनिधी : मिरा भाईंदर पोलीस आयुक्तालय अंतर्गत येणाऱ्या वसई पोलीस स्टेशन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अनैतिक धंदे चालत असून अर्थातच या अनैतिक धंद्यांना पोलिसांचे संरक्षण लाभलेले आहे. याबाबतची अधिक माहिती अशी…

मांडवी पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी 3 किलो 200 ग्राम गांजा पकडला

दिनांक 10 जून 2022 रोजी 1.55 वा सुमारास मांडवी पोलिस ठाणे हद्दीत मौजे नालेश्वर मंदिर जवळ टेम्पररी तारपत्री मध्ये ता. वसई जि. पालघर या ठिकाणी आरोपी प्रकाश उर्फ बुवा तोताराम…

क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या पुण्यतिथी निमित्त कार्यक्रम संपन्न…

दि.१०/६/२०२२ रोजी क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या पुण्यतिथीनिमित्त कोळी महासंघ पालघरच्या आणि आsत्मोन्नती विश्वशांती आनंद संप्रदाय वारकरी मंडळ,समाज उन्नती संघटना,युवा समाज प्रबोधन मंडळ यांच्या मार्फत पुण्यतिथी कार्यक्रम व वारकरी मेळावा…