उमेद मार्फत दोन दिवसीय बँक अधिकारी यांची कार्यशाळा संपन्न
तुषार माळी , प्रकल्प संचालक. जि. ग्रा. वि. यंत्रणा यांच्या उपस्थित ही कार्यशाळा घेण्यात आली.आर्थिक समावेशन मध्ये बँकेची भूमिका, तसेच ऑनलाईन प्रणालीद्वारें स्वयं सहाय्यता समूहाचे कर्ज प्रस्ताव मंजूर करणे बाबतचे…
विधवा प्रथा बंद ” महाराष्ट्र राज्याचे विज्ञान युगातील एक पुरोगामी पाऊल – स्मिता भागणे
आज विज्ञान युगातही विधवा महिलांसाठी काही अनिष्ट प्रथा समाजात पाळल्या जात आहेत. समाजातील अशा काही अनिष्ट प्रथांमुळे विधवांना आपल्या उर्वरित आयुष्यात खूप त्रास सहन करावा लागतो. आपल्या पती मृत्यू पाश्चात्य…
भोगवटा प्रमाणपत्र नसताना हॉस्पिटल सुरूच
जिल्हाधिकारी यांच्या परवानगीचा गैरवापर पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील नालासोपारा येथे एका रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे रुग्णालयात मोठी दुर्घटना घडून रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले होते. असाच हलगर्जीपणा पालघर शहरात सुरू आहे. इमारतीला…
बेकायदा गौणखनिज उत्खननप्रकरणी जिजाऊ कन्स्ट्रक्शन कंपनीला 1 अब्ज रुपयांच्या दंडाची नोटीस
नाहरकत दाखला व गौणखनिज परवण्याशिवाय उत्खनन केल्याचा ठपका रस्ते बांधकाम करण्यासाठी महाराष्ट्रात अग्रस्थानी असलेल्या विक्रमगड येथील जिजाऊ कन्स्ट्रक्शन कंपनीला एक अब्ज दंडाची नोटीस पाठवण्यात आले आहे. जिजाऊ कन्स्ट्रक्शन कंपनीने वाडा…
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पर्यावरण विभागाचे “राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबीर” संपन्न
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पर्यावरण विभागाचे प्रदेशाध्यक्ष श्री समीर सुभाष वर्तक यांनी आयोजित केलेल्या “राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबीर” महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष श्री नानाभाऊ पटोले, महाराष्ट्र राज्याचे महसूलमंत्री नामदार श्री…
धन्यवाद श्री. संजय पांडे साहेब, मा. पोलिस आयुक्त, मुंबई- ऍड. विजय कुर्ले
बोरीवली येथील आकार एंटरप्रायझेसचे भागीदार आमू शाह, दिपक शाह, किरण शाह हे गुन्हेगारी प्रवेत्तीचे बांधकाम व्यावसायिक बोरीवली रेल्वे स्थानकालगत असलेली जवळजवळ २५० कोटी रूपये किंमतीची सिंधी समाजाच्या ट्रस्टची मालमत्ता मयत…
पालघर जिल्ह्याचा १२ वी चा निकाल ९१.७७%
शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मधील घेण्यात आलेल्या इ. १२ वी (उच्च माध्यमिक) परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून सदर परीक्षेस पालघर जिल्ह्यातील २६८२२ मुले व २१२७२ मुली असे एकूण ४८०९४ विद्यार्थी बसले…
सीएनजी कीट बसविलेल्या ऑटोरिक्षा वाहनांची हाड्रोटेस्ट झाल्यानंतर वैधता प्रमाणपत्र देण्यात यावे- महेश अंबाजी कदम
नवनिर्माण ऑटोरिक्षा,टॅक्सी, टेंपो चालक मालक संघटनेने परिवहन आयुक्त यांच्याकडे ऑटो रिक्षात बसवलेल्या सीएनजी किटचे हाड्रोटेस्ट प्रती तीन वर्षांनी करण्यात येत असून त्याकरीता शासकीय शुल्क आकरणी करून वाहन प्रणालीत त्याची वैधता…
कामचुकार अधिकारी आणि कर्मचारी वर्गास भाजपचा दणका-महेश अंबाजी कदम
आत्ता दैनंदिन कामाची नोंद करावी लागणार हालचाल नोंदवहीत…. वसई विरार शहर महानगर पालिका स्थापित झाल्यापासून आजतागायत चार अधिकारी यांनी आयुक्त पद भूषवले होते . परंतु सद्यस्थितीत कोरोनाच्या काळात निवडणूक मागील…
अनधिकृत जाहिरात फलक हटविले..- श्री.दिलीप अनंत राऊत
लोकशाही म्हणजे लोकांनी लोककरवी लोकांसाठी चालविलेले राज्य हा प्राथमिक धडा नागरिक शास्रात प्रत्येकाला मिळाला असेलच. आपण मतदान करून लोकप्रतिनिधींची निवड केली म्हणजे आपले कार्य संपले असे होत नाही. तर अश्या…
