वसई तालुका पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली पालिका आयुक्तांची भेट

वसई विरार महापालिका मुख्यालयात “पत्रकार कक्ष” आणि परिवहन बस सेवेत पत्रकारांना मोफत प्रवासाच्या मागणीचे दिले निवेदन वसई :-मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या वसई विरार शहर महापालिका मुख्यालयात पत्रकारांच्या सोयीसाठी “पत्रकार…

महापुरुषांच्या विचारांचा उत्सव विरार येथे उत्साहात संपन्न..

(दि.२३ राजेश जाधव) मैत्री संस्था यांच्या वतीने विरार येथे महापुरुषांच्या विचारांचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळि प्रमुख वक्ते संविधान प्रचारक अभ्यासक विशाल हिवाळे यांनी आपले विचार मांडताना भारतीय संविधानाने…

अखेर आशिष पाटील यांनी करून दाखवलं ;वाकणपाडा चौधरी कंपाऊंड येथील अवैध बांधकाम केले जमीनदोस्त

🔸नव्याने बांधकाम ठेका घेणाऱ्या ठेकेदारांची मक्तेदारी मोडीत महानगरपालिकेचे आयुक्त अनिल कुमार पवार यांनी अवैध बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्या आदेशानुसार प्रभाग समिती चे सहाय्यक आयुक्त अवैध बांधकामावर कारवाई…

लोकांना धमकावून त्यांची घरे तोडल्या प्रकरणी दोन इसमांवर गुन्हा दाखल; अनिलकुमार सावंत याच्यावर गुन्हा का दाखल नाही केला? आरोपींना अटक नाही!

मुळात शासकीय भूखंड अनिलकुमार सावंत याला विकलाच कसा हा प्रश्न असून सदर प्रकरणी सदर प्रकरणी सखोल चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी. जे अधिकारी या प्रकरणात सामील आहेत त्या सर्वांवर विना…

अंगणवाडी कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्याकरिता महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे धरणे आंदोलन

प्रतिनिधी :अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांकरिता महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाने पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.याबाबतची अधिक माहिती अशी की, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मार्च पासून वेतन मिळालेले नसून…

सळई चोरांवर तातडीने कारवाई करावी युवक राष्ट्रवादीचे पोलीस आयुक्तांना निवेदन आंदोलन छेडण्याचा दिला इशारा….

नाशिक (दि. १९ मे २०२२) – राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या नेतृत्वाखाली उपाध्यक्ष निलेश सानप यांच्यासह शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांना सळई चोरी संदर्भात निवेदन देण्यात आले.…

युवाशक्ती एक्सप्रेस चा दणका ; अखेर सत्याचा विजय…

🔸पोलिस आयुक्त श्री.सदानंद दाते व वसई पोलिस निरीक्षक श्री. कल्याणजी कर्पे यांचे मानले आभार – रुबीना मुल्ला 🔸धोवली येथील सरकारी जागेवर बुलडोजर द्वारे गरिबांचे घरे तोडणारे भुमाफिया प्रवीण वर्तक व…

जिल्हा परिषद पालघर येथ दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त घेतली शपथ

दरवर्षी २१ मी रोजी दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिन साजरा केला जातो. परंतु या वर्षी शासन परिपत्रकानुसार हा दिवस २० मे या दिवशी साजरा करण्याचे आदेश होते. या आदेशाच्या अनुषंगाने…

“आंबा आणि तांदूळ महोत्सवाचे” थाटात उद्घाटन

बचत गटांच्या स्टॉलला उत्तम प्रतिसाद नवी मुंबई, दि. 20 :- बचत गटांची उत्पादने शहरी भागात अधिकाधिक विक्री होण्यासाठी त्या उत्पादनांचा दर्जा, मांडणी आणि सजावटीसह पॅकेजिंगकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे.…