बहुजन विकास आघाडी नायगाव पुर्वच्या वतीने महिला मेळाव्यासह कोरोना योद्धांचा सन्मान सोहळा उत्साहात संपन्न

कोरोनासारख्या कठीण काळात अनेकांनी आपल्या जिवाची पर्वा न करता त्यांना दिलेली जबाबदारी व कार्ये ईमानेइतबारे पार पाडली. राष्ट्रहितासाठीच्या त्यांच्या या कार्यामुळे कोरोना महामारीचा सामना अखंड भारत देशाने मोठ्या धैर्याने व…

जिल्हा परिषद पालघर येथे महाराष्ट्र दिन साजरा

आज दिनांक १ मे रोजी जिल्हा परिषद पालघर येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष वैदेही वाढाण यांच्या शुभहस्ते तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमठ आणि उपाध्यक्ष…

प्रभाग समिती फ चे अधिकारी भूमाफियांचे बाहुले बनून नाचत आहेत ;अनधिकृत बांधकामावर महापालिका आयुक्त अनिल पवार कारवाई करणार का?

रिचर्डमधील भूमाफिया शमसेर आणि रफिक खान यांचे अनधिकृत बांधकाम कोणाच्या संरक्षणात आहे? भूमाफिया शमशेर आणि रफिक यांच्या बेकायदा बांधकामांवर सहाय्यक आयुक्त रुपाली संखे आणि अतिक्रमण अभियंता हितेश जाधव कारवाई कधी…

वसई विरार शहर महानगरपालिकेतर्फे अवयवदान जनजागृतीसाठी बाईक रॅली संपन्न

वसई विरार शहर महानगरपालिका, रोटरी क्लब ऑफ वसई व द फेडरेशन ऑफ ऑर्गन अॅण्ड बॉडी डोनेशन (इंडिया) यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि.०१ मे,२०२२ रोजी मा.आयुक्त, वसई विरार शहर महानगरपालिका यांच्या…

महाराष्ट्र सन्मान पुरस्कार २०२२ पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

दि.१ राजेश जाधव छत्रपती शिवरायांच्या विचारांवर व मराठी भाषेच्या संवर्धनासाठी कार्यरत हिंदवी स्वराज्य संघटना आयोजित महाराष्ट्र व कामगार दिनानिमित्त शिव सन्मान, जिजाऊ सन्मान, व महाराष्ट्र सन्मान २०२२ पुरस्कार वितरण सोहळा…

वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास चौगुले यांना पोलीस महासंचालक पदक

वसई (प्रतिनिधी ):– महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्यातील सातत्यपुर्ण गुणवत्तापूर्वक कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी यांना पोलीस महासंचालक पदक घोषित करण्यात आले. राज्यभरातून एकूण पाचशे पोलीस निरीक्षक नामांकित झालेल्या अधिकारी…

शिरवली येथे अवैध रेती उपसा प्रकरणी कारवाईची मागणी महसूल प्रशासनाची कारवाईस टाळाटाळ

प्रतिनिधी :वसई तालुक्यातील शिरवली तलाठी हद्दीत अवैध रेती उपसा होत असून सदर प्रकरणी कारवाईची मागणी करण्यात आली असून महसूल प्रशासन मात्र कारवाईस टाळाटाळ करीत असल्याचे दिसते.या बाबतची अधिक माहिती अशी…

प्रभाग समिती जी हद्दीत मधुबन येथे नैसर्गिक नाल्यामध्ये अनधिकृत माती भराव करून केलेले बांधकाम निष्कासित करून एमआरटीपी गुन्हा दाखल करा…

प्रतिनिधी :वसई विरार शहर महानगर पालिका प्रभाग समिती जी हद्दीत तसेच गोखिवरे तलाठी हद्दीत मधुबन येथे नैसर्गिक नाल्याला लागून अनधिकृतरीत्या माती भराव करून अवैध बांधकाम करण्यात आलेले असून सदरची अनधिकृत…

युसूफ मेहेर अली सेंटरचा हीरक महोत्सव उत्साहात संपन्न…

दि.३० राजेश जाधव पनवेल येथील युसूफ मेहेर अली सेंटर चा हीरक महोत्सव आज ३० एप्रिल २०२२ रोजी उत्साहात संपन्न झाला.या हीरक महोत्सवाचे उद्घाटन मा.आदिती तटकरे ( विधी व न्याय मंत्री)…