बहुजन महापार्टीचा काँग्रेस पक्षाला कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत जाहीर पाठिंबा :- राष्ट्रीय महासचिव शमसुद्दीन खान

मुंबई (प्रतिनिधी) – कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून राहीलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी १२ एप्रिलला मतदान होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असल्याने या विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये…

शासकीय कामकाज करणाऱ्या बँका 31 मार्च रोजी रात्री उशिरा पर्यंत चालू राहणार

जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांचे आदेश पालघर दि. 22 : वित्तीय वर्ष २०२१-२०२२ अखेर कोषागार तसेच अधिनस्त उपकोषागारावर आहरण व संवितरण अधिकारी यांच्याद्वारे सादर होणाऱ्या शासकीय अनुदाना संदर्भात व शासकीय…

वसईतील जनतेला रेशन कार्ड व इलेक्शन कार्ड त्वरीत उपलब्ध करून देण्याची यंगस्टार शोसल फाउंडेशनचे अध्यक्ष आसिफ नासिर शेखयांची तहसीलदारांकडे मांगणी….

वसई( प्रतिनिधी) :- वसईतील तहसीलदार कार्यलयातुन जनतेला मिळणारे रेशनकार्ड वेळेवर मिळत नसल्याने लोकांचे अतोनात हाल होत आहे. अर्ज करून वर्षनू वर्ष रेशनकार्ड मिळत नसल्याचे दिसून येत आहे. लोकांच्या तक्रारी वाढल्या…

कोकण मराठी साहित्य परिषद, वसई शाखेच्या अध्यक्षपदी अनिलराज रोकडे यांची फेरनिवड !

● कार्याध्यक्षपदी रेमंड मच्याडो, कार्यवाहपदी संतोष गायकवाड, तर उपाध्यक्षपदी योगिता पाटील वसई, दि.21(वार्ताहर ) कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वसई शाखेवर पुढील तीन वर्षाच्या काळासाठी अध्यक्ष म्हणून ‘लीलाई दिवाळी अंका’चे संस्थापक…

जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची पदोन्नती

जिल्हा परिषदेच्या पालघर सामान्य प्रशासन विभागाने सहाय्यक प्रशासन अधिकारी, कनिष्ठ प्रशासन अधिकारी व वरिष्ठ सहाय्यक या पदावर पदोन्नती केल्या आहेत. या प्रक्रियेत तीन जणांना सहाय्यक प्रशासन अधिकारी,तेरा जणांना कनिष्ठ प्रशासन…

बसपा ने केली तहसिलदारांची पोल-खोल; शेकडो कुटुंबांना होणार फायदा ?

वसई दि. २१/०३/२०२२, मागील वर्षी मे महिन्यात वसई तालुक्यात तौकते वादळामुळे शेकडो घरांचे व शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यासाठी शासनाने नुकसान भरपाई देण्यासाठी सर्वेक्षण करून अपादग्रस्त कुटुंबांना आर्थिक…

गौतम नगर निर्मळ व आंबेडकर नगर नाळा येथे स्थानिक भाषा दिवस उत्साहात साजरा !

प्रतिनिधी: गौतम नगर( निर्मळ) व आंबेडकर नगर नाळा गावात फल्गुन पोर्णिमेचा औचित्य साधून वसई पश्चिम किणारपट्टीतील स्थानिक भाषा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. वसई तालुक्यात पश्चिम किणारपट्टीत वसलेली आठ ते…

टोरेंट जीतो ठाणे हाफ मॅरेथॉनच्‍या पहिल्‍या पर्वाला सुरूवात

ठाणे (प्रतिनिधी)- जारो उत्‍साही रनर्सनी ठाण्‍याच्‍या रस्‍त्‍यांवर येऊन टोरेंट जीतो ठाणे हाफ मॅरेथॉन २०२२ च्‍या पहिल्‍या पर्वामध्‍ये सहभाग घेतला. ‘रन फॉर कॅन्‍सर’ या मुख्‍य थीमसह या शर्यतीमध्‍ये सर्व वयोगटातील व्‍यक्‍ती,…

भूमी अभिलेख कार्यालयात दलालांचा सुळसुळाट; अधिकाऱ्यांचा बेजबाबदारपणा व सर्वसामान्य जनतेची कामे होत नाहीत ! मनसेचा आंदोलनाचा इशारा…

प्रतिनिधी :वसई येथील भूमी अभिलेख कार्यालयात दलालांचा जास्तच सुळसुळाट झाला असून सर्वसामान्य जनतेची कामे होत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करून महाराष्ट्र नव निर्माण पक्षातर्फे आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.या बाबत अधिक…