Tag: #अश्विनीकिणी

वसई विरार शहर महापालिका प्रशासनाच्या नाकाखाली बनावटगिरीचा नंगा नाच!

एंडाळे तलाव लिलाव प्रकरणात लिपिकानेच पालिकेला लावला लाखो रुपयांचा चुना; ‘इ’ प्रभाग समितीचा कारभार रामभरोसे विशेष प्रतिनिधी, वसई वसई-विरार शहर महानगरपालिकेत भ्रष्टाचाराची कीड किती खोलवर रुजली आहे, याचा आणखी एक…