Tag: #कोकणसन

नालासोपाऱ्यात पिण्याच्या पाण्याच्या समस्येवरून प्रशासनाचे वेधले लक्ष; सामाजिक कार्यकर्ता आणि पत्रकार संजीव पांडे यांची आक्रमक भूमिका

वसई-विरार (प्रतिनिधी): नालासोपाऱ्यातील नागरिकांना आणि पोलीस स्थानकात येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना भेडसावणाऱ्या मूलभूत समस्येवर आवाज उठवत, ‘सामाजिक कार्यकर्ता आणि पत्रकार संजीव पांडे यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. नालासोपाऱ्यातील पोलीस स्थानक परिसरात…