Tag: #जनआवाज

वसई-विरारमध्ये प्रशासकीय दिरंगाईचा कळस; नवजीवन वसाहतीत सांडपाण्याचा लोट, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

वॉर्ड १९ मधील धक्कादायक वास्तव; ३-४ महिन्यांपासून नागरिक त्रस्त – मानवाधिकार मिशनचा प्रशासनाला दप्तर दिरंगाई कायद्याचा इशारा ​ ​वसई-विरार: वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील नागरी सुविधांचा बोजवारा उडाल्याचे पुन्हा एकदा समोर…