पाचूबंदरात भंगार व्यावसायिकांची मनमानी; कचऱ्याला आग लावून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ
वसई: वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या प्रभाग समिती ‘आय’ अंतर्गत येणाऱ्या पाचूबंदर परिसरात भंगार व्यावसायिकांकडून तांबे काढण्याच्या उद्देशाने कचऱ्याला जाळले जात असल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या अवैध प्रकारामुळे परिसरात मोठ्या…
