Tag: ​#पालघर #महाराष्ट्रबातम्या #पेट्रोलडिझेल #इंधनपुरवठा #जिल्हाधिकारी #अफवांवर_विश्वास_ठेवू_नका #प्रशासन #पालघरजिल्हा #ब्रेकिंगन्यूज

पालघरमध्ये इंधन साठा मुबलक; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

​मटा ऑनलाइन वृत्त, पालघर ​जागतिक पातळीवर निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होणार असल्याची चर्चा सध्या रंगत आहे. मात्र, पालघर जिल्ह्यामध्ये इंधनाचा पुरवठा पूर्णपणे सुरळीत असून…