Tag: #प्रदूषणनियंत्रणमंडळ

वसई पूर्वेच्या शांतीनगर, नवजीवन वसाहतीत विषारी धुराचा विळखा; रात्रीच्या अंधारात चालणाऱ्या बेकायदेशीर धंद्यांमुळे नागरिकांचा श्वास कोंडला

​वसई (प्रतिनिधी): वसई पूर्व परिसरातील शांतीनगर नाका, नवजीवन वसाहत आणि छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार परिसरात गेल्या तीन दिवसांपासून रात्रीच्या वेळी पसरणाऱ्या तीव्र आणि विषारी दुर्गंधामुळे नागरिकांचे जगणे विस्कळीत झाले आहे.…