Tag: #मराठीबातम्या

पालघरमधील पूरग्रस्तांसाठी ८१ कोटींचे सुधारित पॅकेज जाहीर; दुकानदारांसह उपजीविकेच्या नुकसानीला मोठा दिलासा

पालघर, दि. ४ (विशेष प्रतिनिधी): जुलै महिन्यातील अभूतपूर्व अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे हवालदिल झालेल्या पालघर जिल्हा आणि वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांसाठी महाराष्ट्र शासनाने मोठा दिलासादायक निर्णय घेतला आहे. जिल्हा प्रशासनाच्या सर्वसमावेशक…

वसईतून गुजरातला जाणारा संशयास्पद धान्याचा ट्रक पोलिसांच्या ताब्यात; चौकशी सुरू

वृत्तसेवा, वसई: वसई-विरार परिसरातून रेशनिंगच्या किंवा सरकारी धान्याची बेकायदेशीर वाहतूक आणि काळाबाजार होत असल्याच्या तक्रारी नागरिक सातत्याने करत असतात. अशातच वसईतील मांडवी पोलिसांनी एका संशयास्पद धान्याने भरलेल्या ट्रकला ताब्यात घेतले…

पाचूबंदर हिंदू स्मशानभूमी की कचरा वाहनांचा अधिकृत तळ?

डंपर, टिपर आणि कॉम्पॅक्टरच्या बेकायदा पार्किंगमुळे वसईत तीव्र संताप; पालिकेच्या मूकसंमतीवर प्रश्नचिन्ह विशेष प्रतिनिधी, वसई: मृतांच्या आत्म्याला शांती आणि नातेवाईकांना दिलासा देण्याचे पवित्र स्थान असलेल्या वसईतील पाचूबंदर हिंदू स्मशानभूमीला सध्या…

अंत्यसंस्कारासाठी कुलूप, कचऱ्याच्या गाड्यांसाठी दारे सताड खुली! वसई-विरार पालिकेचा निर्ढावलेपणा; पाचूबंदर स्मशानभूमीत मृतांच्या टाळूवरील लोणी खाण्याचा प्रकार?

​विशेष प्रतिनिधी, वसई: वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या ढिसाळ आणि असंवेदनशील कारभाराचा आणखी एक संतापजनक नमुना समोर आला आहे. प्रभाग ‘आय’ अंतर्गत येणाऱ्या पाचूबंदर हिंदू स्मशानभूमीत एका ५४ वर्षीय नागरिकाचा मृतदेह भर…

वसई-विरार महापालिकेत सुरक्षा रक्षक ‘बायोमॅट्रिक’च्या तावडीतून मुक्त?

आस्थापना विभागाच्या मेहेरबानीने काही जणांचा ‘पगार फुल, ड्युटी गुल’; संगणमताने भ्रष्टाचाराचा खेळ ​ ​वसई: (प्रतिनिधी) वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या सुरक्षा विभागात सध्या १५५ सुरक्षा रक्षक कार्यरत असताना, त्यातील काही ठराविक कर्मचाऱ्यांच्या…