मिरा-भाईंदरच्या प्रवासाला ‘मेट्रो’ची गती; पहिल्या टप्प्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
प्रतिनिधी , मिरा-भाईंदर मिरा-भाईंदरकरांच्या सार्वजनिक वाहतुकीच्या प्रश्नावर मेट्रोच्या रूपाने आज एक महत्त्वाचा तोडगा निघाला. मेट्रो-९ च्या पहिल्या टप्प्यातील दहिसर ते काशीगाव या मार्गिकेचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज…
