Tag: #वसईकर

वसई-विरारच्या पाचू बंदर स्मशानभूमीत कॉन्ट्रॅक्ट कर्मचाऱ्यांची मुजोरी; सुट्टीच्या दिवशी नारळांची चोरी करत म्हणाले, “आम्ही आमच्या मर्जीचे मालक!”

​ ​वसई: वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या प्रभाग समिती ‘आय’ अंतर्गत येणाऱ्या पाचू बंदर येथील स्मशानभूमीत एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. महापालिकेच्या अखत्यारीत असलेल्या या स्मशानभूमीतील नारळाच्या झाडांवरून सुट्टीच्या दिवशी काही…

वसईत दस्त नोंदणी कार्यालयाचा भोंगळ कारभार; अधिकाऱ्याविना कार्यालय बंद राहिल्याने नागरिक वेठीस

वसई, (प्रतिनिधी) : सह दुय्यम निबंधक वर्ग-२, वसई क्र. ६ कार्यालयाचा अनाकलनीय आणि भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. वसई तहसील कार्यालयाच्या आवारात आणि न्यायालयाजवळ असलेल्या या महत्त्वाच्या कार्यालयातील…

‘वसई-विरारला तुकाराम मुंढेंसारखाच आयुक्त हवा!’; पूरपरिस्थितीवरून महापालिका प्रशासनाविरोधात मुख्यमंत्र्यांकडे थेट तक्रार

​ प्रतिनिधी , वसई-विरार:“वसई-विरार शहर गेल्या पाच दिवसांपासून पाण्यात बुडाले असताना महापालिका प्रशासन मात्र कुंभकर्णी झोपेत आहे. नागरिकांचे हाल थांबवण्यासाठी आणि पालिकेचा विस्कळीत झालेला गाडा रुळावर आणण्यासाठी आता वसई-विरार महापालिकेला…

​’पेटीट’ औषध घोटाळा: दोषींवर कारवाई की ‘बदली’चे बक्षीस? महापालिकेच्या भूमिकेवर संशयाचे धुके!

​वसई: रुग्णांच्या आयुष्याशी खेळणाऱ्या डी. एम. पेटीट रुग्णालय औषध घोटाळ्याप्रकरणी वसई-विरार महापालिकेने ‘कारवाई’च्या नावाखाली चक्क ‘बदल्यांचा’ खेळ मांडला आहे. महिना उलटूनही गंभीर कारवाई करण्याऐवजी, संबंधित कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या तात्पुरत्या बदल्या करून…

पेटीट रुग्णालय घोटाळा : १ मे पासून नगरसेवक अशोक शेळके पालिका मुख्यालयात ठिय्या मांडणार!

वसई-विरार महापालिकेत रुग्णांच्या जिवाशी खेळ; ‘पेटीट’ औषध घोटाळ्यावर महिना उलटूनही प्रशासन ढिम्म! ​वसई: एकीकडे पारदर्शक कारभाराचा डांगोरा पिटणाऱ्या वसई-विरार शहर महानगरपालिकेचा खरा चेहरा आता समोर आला आहे. वसई पश्चिमेकडील डी.…

भ्रष्टाचाराचे ‘डम्पिंग ग्राउंड’; लाचखोर इंजिनीअरला पाठीशी घालणारे वरदहस्त कुणाचे? :- धनंजय गावडे

​प्रशासनाचा उफराटा कारभार: कोट्यवधींच्या वसुलीचा आरोप असलेल्या ठेका अभियंत्याची अखेर बदली ​ ​वसई: प्रतिनिधी नगररचना विभागातील कथित आर्थिक व्यवहारांचे केंद्रबिंदू ठरलेले आणि अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले ‘लाडके’ ठेका…

You missed