वसई-विरार महापालिका पत्रकार संघाची निवडणूक १२ जून रोजी; १५ जागांसाठी रणधुमाळी
प्रतिनिधी, वसई वसई-विरारमधील सर्व माध्यमे आणि सर्वभाषिक पत्रकारांना एकाच छताखाली आणण्याच्या उद्देशाने स्थापन होत असलेल्या ‘वसई विरार महापालिका पत्रकार संघा’ची निवडणूक येत्या १२ जून रोजी पार पडणार आहे. या निवडणुकीच्या…
