वसई-विरार आयुक्तांना हायकोर्टाचा दणका; १० दिवसांत थकबाकी न दिल्यास कठोर कारवाईचा इशारा
समान कामाला समान वेतन’ आदेशाचे उल्लंघन भोवले; महापालिकेच्या खर्चावर निर्बंध ‘ वसई /प्रतिनिधी वसई-विरार शहर महापालिकेच्या ढिसाळ कारभारावर मुंबई उच्च न्यायालयाने अत्यंत कठोर शब्दांत ताशेरे ओढले आहेत. न्यायालयाच्या आदेशाचा अवमान…
