Tag: ​#CollectorPalghar ​#PalgharPolice ​#MahaGovernment ​#SupplyDeptMaharashtra

वसईत ‘पेट्रोल पंप’ की लूटमारीचा अड्डा? पुरवठा अधिकाऱ्याला धक्काबुक्की; गुंडगिरी करणाऱ्या पंपावर टाळे ठोकण्याची मागणी

​ प्रतिनिधी, वसई: ​वसई तालुक्यात सीएनजी आणि पेट्रोल पंपांवर सर्वसामान्यांची लूट करण्याचे प्रकार आता शिगेला पोहोचले आहेत. नुकत्याच समोर आलेल्या एका खळबळजनक घटनेत, चक्क तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षकानेच या लुटीचा…