वसई-विरारचा विकास आता ‘पाटील पॅटर्न’ने!
महापौरांचा मानधन त्याग आणि ‘रिव्हर्स बिडिंग’चा मास्टरस्ट्रोक; अर्थसंकल्पीय सभेत पारदर्शकतेचा नवा आदर्श प्रतिनिधी, विरार: वसई-विरार शहर महानगरपालिकेची विशेष अर्थसंकल्पीय महासभा बुधवारी पार पडली. या सभेत महापौर अजीव पाटील…
